Tag व्रत

गैरसमज एक विष.

गैरसमज हे असे विष आहेजे नात्यांची कत्तल करते.म्हणून नेहमी गैरसमज करूनघेण्यापेक्षा सुसंवाद साधाआणि चूक असेल तर समजूनघेऊन माफ करा.आणि आपले चुकले असेलतर नम्रतापूर्वक माफी मागा.कारण नाती हा जीवनाचाअमूल्य ठेवा आहे. जी आपलेजीवन सुगंधित करून जातात…।।।। शुभ ।।सकाळ🌹 धनंजय महाराज मोरे

संपूर्ण माहिती पहा 👆गैरसमज एक विष.

देवघर कसे असावे ?

।। देवघर ।। *देवघर बनवताना व पूजा करताना काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे* १.) घरातील देव्हारा कोणत्या वस्तुपासून बनविलेला असावा?२.) सर्वांत योग्य लाकडातील देव्हारा. त्यात काळे शिसव वापरल्यास अति उत्तम, त्याखालोखाल सागवान, फळझाडाचे लाकूड चालेल, जंगली लाकूड वापरू नये,…

संपूर्ण माहिती पहा 👆देवघर कसे असावे ?

ब्रम्हगिरी प्रदक्षिणा माहात्म्य त्र्यंबकेश्वर नाशिक

Bramhagiri Pradakshana mahatmy Tryambakeshwar Nashik *ब्रम्हगिरी पर्वत – गौतम ऋषी एक परिचय –* महर्षी गौतम ऋषिंचा जन्म शारद्वत झाला होता. लहानपणापासूनच गौतम ऋषी वैज्ञानिक व धार्मिक विचारधारेचे होते. गौतम ऋषींच्या हृदयात प्रेम आणि त्यागाची भावना होती. बाल अवस्थेपासूनच गौतमऋषी शिवभक्त…

संपूर्ण माहिती पहा 👆ब्रम्हगिरी प्रदक्षिणा माहात्म्य त्र्यंबकेश्वर नाशिक

धर्मनाथ बीज, कशी साजरी करावी, व संपूर्ण महात्म्य

 *धर्मनाथ बीज*  राजा त्रिविक्रमाच्या मृत्युपश्चात स्मशानात शोकाकुल प्रजेला पाहून गोरक्षनाथ हळहळले. त्यांच्या हट्टापायी महागुरू योगी मच्छिंद्रनाथ ह्यांनी त्रिविक्रम राजाच्या शरीरात प्रवेश करून राणी रेवती बरोबर १२ वर्षे संसार केला आणि प्रजेचे पालनही केले. रेवती राणीस मच्छिंद्रनाथ अंशरुपी पुत्राची…

संपूर्ण माहिती पहा 👆धर्मनाथ बीज, कशी साजरी करावी, व संपूर्ण महात्म्य