५३४, अभंग :- काय नाही लवत झाडे । विसरे वेडे देहभाव :- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. 534
काय नाही लवत झाडे । विसरे वेडे देहभाव ॥१॥
जया न फळे उपदेश । धस ऐसे त्या नांव ॥धृपद॥
काय नाही असत जड । दगड तो अबोलणा ॥२॥
तुका म्हणे कुचर दाणा । तैसा म्हणा डेंग हा ॥३॥

अर्थ
वारा आल्या नंतर झाड लवत नाही का? नास्तिक लोकांचे नम्र होणे हे एक प्रकारचे सोंगच आहे व तोच मनुष्य जर म्हणला की मी समाधी अवस्थेम देहाला विसरतो तर ते मला न पटण्या सरखेच आहे, वेडा मनुष्य देहभाव विसरत नाही काय. ज्या कोणाला परमार्थाचा उपदेश रूचत नाही, त्या व्यक्तीला अविचारी, अज्ञानी असे म्हणतात. दगड बोलत नाही कारण तो जड असतो. तुकाराम महाराज म्हणतात टणक दान शिजत नाही, अज्ञानी माणूस परमार्थाच्या बाबतीती तो अज्ञानी तसाच असतो.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading