संत तुकाराम म. चरित्र १६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

तुकाराम भाग-१६

तुकाराम महाराजांचे अवतार कार्य महाराष्ट उध्दाराच्या दृष्टीने फार उपयोगी पडले. त्यांनी भक्तीवृक्षाच्या छायेखाली महाराष्टातील निरनिराळ्या जाती, पंथाच्या हिंदुना एकत्रीत आणले.त्यांची धार्मिक व परमेश्वराच्या बाबतील भेद नष्ट व्हावे म्हणुन जातीची कृत्रिमता, उच्चनिच्चता,स्री-पुरुष  हे न मानण्याचे महान तत्व लोकांच्या गळी उतरवले. त्यांनी पक्षभेद व मतभेद नाहीसे करुन *भागवतधर्मरुपी* सुत्रात पध्दतशीरपणे ओळुन एकजीनसी हार तयार केला.

*न लगे देवा तुझे आम्हासी वैकुंठ ।*
*सायुज्याचा पट न लगे मज ।।*
*देई तुझे नाम मज सर्व काळी ।*
*मागणें वनमाळी हेचि तुज ।।*

, तुकाराम महाराज अंतकाळी देहासकट विमानात बसुन वैंकुठास गेले……………..

.

क्रमशः

संकलन-मिनाक्षी देशमुख

संत तुकाराम महाराज संपूर्ण चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *