????? ?????? ????

????? ?????? ????

Privacy Policy — Kalakar Contact App

Privacy Policy — Kalakar Contact App Privacy Policy — Kalakar Contact App Last updated: 24 November 2025 App Name: Kalakar Contact AppDeveloper / Owner: Mandrola Bhandari Production Contact Information Phone: +91 9422938199 Email: dvmandrolab@gmail.com Website: warkarirojnishi.in 1. Introduction Kalakar Contact…

सार्थ चांगदेव पासष्टी

----🕉चांगदेवपासष्टी आरंभ
स्वस्ति श्री वटेशु । जो लपोनि जगदाभासु ।
दावी मग ग्रासु । प्रगटला करी ॥१॥
प्रगटे तव तव न दिसे । लपे तव तव आभासे ।
प्रगट ना लपाला असे । न खोमता जो ॥२॥

सत्यानाश आपल्या हाताने

लडकियों_के_लिये_पोस्ट_है_सभी_पढे तुम और वो लड़की रात के तीसरे पहर चैट कर रहे हो।बात करते करते तुम्हे कामुकता का अहसास होता है।तुम बिना सोचे बिना एक पल गवाए उससे फोटो की मांग कर देते हो।वो कहती है की वो नहीं दे…

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण

🌞 संत ज्ञानेश्वर महाराज 🌞 ज्ञान 🙏 संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण 🙏 📜 ग्रंथ विभाग संत ज्ञानेश्वर महाराज ▶️ app डाऊनलोड करा संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण हरिपाठ संत ज्ञानेश्वर महाराज चांगदेव पासष्टी संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र 1 संत ज्ञानेश्वर महाराज…

संत तुकाराम म. चरित्र श्रीधर मोरे देहूकर

संत तुकाराम म. चरित्र श्रीधर मोरे देहूकर.
तुकाराम महाराज संक्षिप्त चरित्र

वाद्य संगीत, विणा, मृदंग, बासरी, पेटी, तबला इत्यादी.

या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वाद्यांचे संगीत जोडा जसे बासुरीकीपॅड म्हणजे ऑर्गनहार्मोनियम अर्थात पेटीमृदंगविनापॅडढोलक इत्यादी प्रकारच्या संगीत बॅकग्राऊंड संगीत काम अपूर्ण आहे ते पूर्ण करा

सार्थ अभंग क्र. १, समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथे माझी हरी वृत्ति राहो

समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथे माझी हरी वृत्ति राहो ॥१॥
आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथे माझे आर्त नको देवा ॥धृपद॥
ब्रम्हादिक पदे दुःखाची शिराणी । तेथे दुश्चिंत झणी जडो देसी ॥२॥
तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥

१ जानेवारी, दिवस १, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १, ओवी १ ते २५, सार्थ तुकाराम गाथा अभंग १ ते १२

सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा वार्षिक नित्य पारायणहे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧 “वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢 Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 1 January राम कृष्ण हरी आज दिनांक 1 जानेवारी असून आजच्या पारायणात “सार्थ…