६ डिसें.२०२०

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

दैनिक पंचांग – रविवार दि.६ डिसें.२०२०
( दृक् प्रत्ययतुल्य ग्रहगणित = आधुनिक
संशोधनात्मक सूक्ष्म गणित पध्दतीचे पंचांग )
💧 सर्व वेळा दाते पंचांगा नुसार 💧
📘शालिवाहन शके १९४२, शार्वरी नाम संवत्सर, विक्रम संवत् २०७६, दक्षिणायन, शरद् ऋतु : रवि – जेष्ठा-२ नक्षत्रात, वृश्चिक राशीत : गुरु – मकर राशीत : शुक्र – तुला राशीत : शनि – मकर राशीत.
🩸 कार्तिक मास कृष्ण ( वद्य ) पक्ष🩸
🔘 (१) तिथि : – षष्ठी – १९-४५ प. नं. सप्तमी. प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🔘 (२) नक्षत्र : – आश्लेषा – १४-४६ प. नं. मघा ♦️शास्त्रार्थ ◾ १) आश्लेषा – १४-४६ प. : पूर्ण काल आणि २) मघाचे १ले चरण : १४-४६ नं. २०-४६ प. : १) आणि २) चे उपरोक्त कालावधीतच जन्म झाल्यास दोष आहे. म्हणून दोनहीसाठी गोमुख प्रसव जनन शांति करावी. प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🔘 (३) योग : – ऐंद्र – ०८-१३ प. नं. वैधृति – ३०-२८ प. नं. विष्कंभ♦️शास्त्रार्थ ◾ वैधृति – ०८-१३ नं. ३०-२८ प. : १) उपरोक्त कालावधीच मंगल व शुभ कार्यांस वर्ज्य. १अ) उपरोक्त कालावधीतच जन्म झाल्यास दोष आहे. म्हणून गोमुख प्रसव जनन शांति करावी.
◾ २) विष्कंभ योगाचे सुरुवातीच्या ३ घटिका म्हणजे मध्यम मानाने १ तास १२ मिनिटे : रविवार ३०-२८ नं. सोमवार ०७-४० प. : उपरोक्त कालावधीच मंगल व शुभ कार्यास वर्ज्य : २अ) उपरोक्त कालावधीतच जन्म झाल्यास रुद्राभिषेक जनन शांति करावी.
🔘 (४) करण : – गरज – ०८-०२ प. नं. वणिज – १९-४५ प. नं. विष्टि (भद्रा) – १९-४५ नं. ♦️शास्त्रार्थ ◾ १) उपरोक्त कालावधीच शुभ व मंगल कार्यांस वर्ज्य. २) उपरोक्त कालावधीतच जन्म झाल्यास रुद्राभिषेक जनन शांति करावी.
प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
( पुढील क्र. ५-६-७-८-९ ‘मुंबई’ मानाचे )
🔘 (५) दिनमान : – ११ ता. ०० मि.
🔘 (६) सूर्योदय : – ०७-००.
🔘 (७) सूर्यास्त : – १८-००.
🔘 (८) रात्रिमान : – १३ ता. ०० मि.
⭕ (९) राहुकाल : – १६-३८ ते १८-००.
♦ मंगल व धार्मिक कार्यांस वर्ज्य नाही.♦
प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🔘 (१०) ‘मकर’ स्थ शनीची ‘सूक्ष्म’ साडेसाती :
🚨 (अ) जन्म स्थ चंद्र : ‘वृश्चिक’ राशि १९ अंश ४४ कला ०० विकला असणाऱ्यांची साडेसाती संपत आहे. (ब) ‘कुंभ’ राशि १९ अंश ४४ कला ०० विकला असणाऱ्यांची प्रारंभ होत आहे.
(क) ‘धनु’ आणि ‘मकर’ राशीस ‘सूक्ष्म’ साडेसाती चालू आहे. प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🔘 (११) चंद्र राशिप्रवेश : – कर्क ( १४-४६ प. नं. सिंह )
🔥 (१२) अग्नी पृथ्वीवर (भूमीवर) : – ‘आहे’ : पुढील सूर्योदय वेळेपर्यंत.
💥 (१३) आहुतीपात : – गुरु (‘शुभ’) ग्रह मुखी : पुढील सूर्योदय वेळेपर्यत.
प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🚫 (१४) शुभाशुभ दिवस : – ०८-१३ प. ‘चांगला’ दिवस.
📙 (१५) (१६) ‘कार्तिक’ मासातील (अ) ‘१९’ प्रकारच्या कार्यांसाठी मुहूर्तांच्या तारखा (ब) संभ्रमीत ‘प्रति सांवत्सरिक श्राध्द’ तिथींच्या तारखा : विस्तार नभयास्तव प्रस्तुत पंचांगात समाविष्ट न करता, ते स्वतंत्र्यपणे प्रेषित केले आहेत. प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
⛔ (१७) दिन-विशेषाचा शास्त्रार्थ : –
🏮 उपोषण/उपवासा साठी साबुदाणा, चरबीयुक्त कृत्रिम तूप व शेंगदाणा कूट खाणे शास्त्राने निषिद्ध मानले आहे. 🏮
1️⃣ भद्रा १९-४५ नं. ♦️ उपरोक्त क्रमांक 🔘 (४) मधील माहिती पाहावी.
प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
2️⃣ यमघंट योग १४-४६ नं. ♦️शास्त्रार्थ ◾ वार रविवार व तत्कालीन चंद्रनक्षत्र मघा ह्यांचे संयोगाने हा योग झालेला आहे. : पुढे वार रविवार समाप्तीपर्यंत हा योग राहिल.
१) उपरोक्त कालावधीच प्रवास व महत्वाच्या भेटीस वर्ज्य : मात्र हा योग असता
🚩 मंगलकार्य (वास्तुशांति, उपनयन/मुंज, विवाह) करता येते. 🚩
२) उपरोक्त कालावधीतच जन्म झाल्यास रुद्राभिषेक जनन शांति करावी.
प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🟢 शब्दार्थ : प. म्हणजे पर्यंत व नं. म्हणजे त्यानंतरचे (पुढील) तिथ्यादि इष्ट वाराच्या समाप्ती वेळेपर्यंतचे. (पुढील सूर्योदय वेळेपर्यंतचे.)
🛑 प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर ©
उल्हासनगर, जि. – ठाणें.
w/a – 9175434799, m – 8080993173,
face book,
e-mail :
dilipkumar.revankar@gmail.com
🌹ll अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त


✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading