दैनिक पंचांग
शुक्रवार दि.४ डिसें.२०२०
( दृक् प्रत्ययतुल्य ग्रहगणित = आधुनिक
संशोधनात्मक सूक्ष्म गणित पध्दतीचे पंचांग )
💧 सर्व वेळा दाते पंचांगा नुसार 💧
📘शालिवाहन शके १९४२, शार्वरी नाम संवत्सर, विक्रम संवत् २०७६, दक्षिणायन, शरद् ऋतु : रवि – जेष्ठा-१ नक्षत्रात, वृश्चिक राशीत : गुरु – मकर राशीत : शुक्र – तुला राशीत : शनि – मकर राशीत.
🩸 कार्तिक मास कृष्ण ( वद्य ) पक्ष🩸
🔘 (१) तिथि : – चतुर्थी – २०- ०४ प. नं. पंचमी. प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🔘 (२) नक्षत्र : – पुनर्वसु – १३-३९ प. नं. पुष्य ♦️शास्त्रार्थ ◾ १) पुनर्वसु – १३-३९ प. : त्रिपाद नक्षत्र : मरण झाल्यास त्रिपाद शांती चे व असल्यास पुत्तल विधीचे नक्षत्र.
🩸 त्रिपाद नक्षत्रे : – कृत्तिका, पुनर्वसु, उत्तराफाल्गुनी, विशाखा, उत्तराषाढा ही ५ नक्षत्रे होत. प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
◾ २) पुष्याचे २रे व ३रे चरण : १९-५४ नं. शनिवार ०८-१८ प. : उपरोक्त कालावधीतच जन्म झाल्यास दोष आहे. म्हणून गोमुख प्रसव जनन शांति करावी.
🔘 (३) योग : – शुक्ल – १०-२८ प. नं. ब्रह्मा
🔘 (४) करण : – बव – ०७-४९ प. नं. बालव – २०-०४ प. नं. कौलव
प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
( पुढील क्र. ५-६-७-८-९ ‘मुंबई’ मानाचे )
🔘 (५) दिनमान : – ११ ता. ०० मि.
🔘 (६) सूर्योदय : – ०६-५९.
🔘 (७) सूर्यास्त : – १७-५९.
🔘 (८) रात्रिमान : – १३ ता. ०० मि.
⭕ (९) राहुकाल : – ११-०८ ते १२-२९.
♦ मंगल व धार्मिक कार्यांस वर्ज्य नाही.♦
प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🔘 (१०) ‘मकर’ स्थ शनीची ‘सूक्ष्म’ साडेसाती :
🚨 (अ) जन्म स्थ चंद्र : ‘वृश्चिक’ राशि १९ अंश ३२ कला ०० विकला असणाऱ्यांची साडेसाती संपत आहे. (ब) ‘कुंभ’ राशि १९ अंश ३२ कला ०० विकला असणाऱ्यांची प्रारंभ होत आहे.
(क) ‘धनु’ आणि ‘मकर’ राशीस ‘सूक्ष्म’ साडेसाती चालू आहे. प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🔘 (११) चंद्र राशिप्रवेश : – मिथुन ( ०७-२२ प. नं. कर्क )
🔥 (१२) अग्नी पृथ्वीवर (भूमीवर) : – २०-०४ नं. ‘आहे’ : पुढील सूर्योदय वेळेपर्यंत.
💥 (१३) आहुतीपात : – मंगळ (‘अशुभ’) ग्रह मुखी : पुढील सूर्योदय वेळेपर्यत.
प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🚫 (१४) शुभाशुभ दिवस : – ‘शुभ’ दिवस.
📙 (१५) (१६) ‘कार्तिक’ मासातील (अ) ‘१९’ प्रकारच्या कार्यांसाठी मुहूर्तांच्या तारखा (ब) संभ्रमीत ‘प्रति सांवत्सरिक श्राध्द’ तिथींच्या तारखा : विस्तार भयास्तव प्रस्तुत पंचांगात समाविष्ट न करता, ते स्वतंत्र्यपणे प्रेषित केले आहेत. प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
⛔ (१७) दिन-विशेषाचा शास्त्रार्थ : –
🏮 उपोषण/उपवासा साठी साबुदाणा, चरबीयुक्त कृत्रिम तूप व शेंगदाणा कूट खाणे शास्त्राने निषिद्ध मानले आहे. 🏮
1️⃣ घबाड योग १३-३९ नं. २०-०४ प. ♦️शास्त्रार्थ ◾ वर्तमान सूर्यनक्षत्र ‘जेष्ठा’ पासून तत्कालीन चंद्रनक्षत्र ‘पुष्य’ पर्यंतचा संख्यांक घेऊन, त्याची तिप्पट करुन, त्यांत शुक्ल प्रतिपदे पासून वर्तमान तिथि ‘कृष्ण चतुर्थी’ पर्यंतचा संख्यांक मिळवावा. नंतर त्या बेरजेस ७ नी भागावे. बाकी ३ उरेल तर घबाड योग आहे असे समजावे. तिथि ‘कृष्ण चतुर्थी’ व चंद्रनक्षत्र ‘पुष्य’ ह्यांचा संयोग असेपर्यंत हा घबाड योग राहिल.
🩸 शुभ योग, प्रयाणास शुभ, लाभदायक कामे करावीत. प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🟢 शब्दार्थ : प. म्हणजे पर्यंत व नं. म्हणजे त्यानंतरचे (पुढील) तिथ्यादि इष्ट वाराच्या समाप्ती वेळेपर्यंतचे. (पुढील सूर्योदय वेळेपर्यंतचे.)
🛑 प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर ©
उल्हासनगर, जि. – ठाणें.
w/a – 9175434799, m – 8080993173,
face book,
e-mail :
dilipkumar.revankar@gmail.com
🌹ll अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll 🌹
४ डिसें.२०२०
Previous Post
४ नोहेंबर २०२०
Next Post
५ डिसें.२०२०
