७ डिसें.२०२०

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

दैनिक पंचांग – सोमवार दि.७ डिसें.२०२०
( दृक् प्रत्ययतुल्य ग्रहगणित = आधुनिक
संशोधनात्मक सूक्ष्म गणित पध्दतीचे पंचांग )
💧 सर्व वेळा दाते पंचांगा नुसार 💧
📘शालिवाहन शके १९४२, शार्वरी नाम संवत्सर, विक्रम संवत् २०७६, दक्षिणायन, शरद् ऋतु : रवि – जेष्ठा-२ नक्षत्रात, वृश्चिक राशीत : गुरु – मकर राशीत : शुक्र – तुला राशीत : शनि – मकर राशीत.
🩸 कार्तिक मास कृष्ण ( वद्य ) पक्ष🩸
🔘 (१) तिथि : – सप्तमी – १८-४८ प. नं. अष्टमी. प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🔘 (२) नक्षत्र : – मघा – १४-३२ प. नं. पूर्वाफाल्गुनी
प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🔘 (३) योग : – विष्कंभ – २८-१७ प. नं. प्रीति♦️शास्त्रार्थ ◾ १) विष्कंभ योगाचे सुरुवातीच्या ३ घटिका म्हणजे मध्यम मानाने १ तास १२ मिनिटे : रविवार ३०-२८ नं. सोमवार ०७-४० प. : उपरोक्त कालावधीच मंगल व शुभ कार्यास वर्ज्य : १अ) उपरोक्त कालावधीतच जन्म झाल्यास रुद्राभिषेक जनन शांति करावी.
🔘 (४) करण : – विष्टि – ०७-२१ प. नं. बव – १८-४८ प. नं. बालव – ३०-०७ प. नं. कौलव ♦️शास्त्रार्थ ◾ विष्टि (भद्रा) १) उपरोक्त कालावधीच शुभ व मंगल कार्यांस वर्ज्य. १अ) उपरोक्त कालावधीतच जन्म झाल्यास रुद्राभिषेक जनन शांति करावी.
प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
( पुढील क्र. ५-६-७-८-९ ‘मुंबई’ मानाचे )
🔘 (५) दिनमान : – ११ ता. ०० मि.
🔘 (६) सूर्योदय : – ०७-००.
🔘 (७) सूर्यास्त : – १८-००.
🔘 (८) रात्रिमान : – १३ ता. ०१ मि.
⭕ (९) राहुकाल : – ०८-२४ ते ०९-४५.
♦ मंगल व धार्मिक कार्यांस वर्ज्य नाही.♦
प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🔘 (१०) ‘मकर’ स्थ शनीची ‘सूक्ष्म’ साडेसाती :
🚨 (अ) जन्म स्थ चंद्र : ‘वृश्चिक’ राशि १९ अंश ४९ कला ०० विकला असणाऱ्यांची साडेसाती संपत आहे. (ब) ‘कुंभ’ राशि १९ अंश ४९ कला ०० विकला असणाऱ्यांची प्रारंभ होत आहे.
(क) ‘धनु’ आणि ‘मकर’ राशीस ‘सूक्ष्म’ साडेसाती चालू आहे. प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🔘 (११) चंद्र राशिप्रवेश : – सिंह.
🔥 (१२) अग्नी पृथ्वीवर (भूमीवर) : – ‘नाही’.
💥 (१३) आहुतीपात : – गुरु (‘शुभ’) ग्रह मुखी : पुढील सूर्योदय वेळेपर्यत.
प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🚫 (१४) शुभाशुभ दिवस : – ०७-२१ नं. ‘चांगला’ दिवस.
📙 (१५) (१६) ‘कार्तिक’ मासातील (अ) ‘१९’ प्रकारच्या कार्यांसाठी मुहूर्तांच्या तारखा (ब) संभ्रमीत ‘प्रति सांवत्सरिक श्राध्द’ तिथींच्या तारखा : विस्तार नभयास्तव प्रस्तुत पंचांगात समाविष्ट न करता, ते स्वतंत्र्यपणे प्रेषित केले आहेत. प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
⛔ (१७) दिन-विशेषाचा शास्त्रार्थ : –
🏮 उपोषण/उपवासा साठी साबुदाणा, चरबीयुक्त कृत्रिम तूप व शेंगदाणा कूट खाणे शास्त्राने निषिद्ध मानले आहे. 🏮
1️⃣ कालभैरव जयंती, कालाष्टमी 🩸ह्या विषयीची आमुची 5 डिसे. ची पोस्ट् वाचावी.
2️⃣ भद्रा ०७-२१ प. ♦️ उपरोक्त क्रमांक 🔘 (४) मधील माहिती पाहावी.
प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🟢 शब्दार्थ : प. म्हणजे पर्यंत व नं. म्हणजे त्यानंतरचे (पुढील) तिथ्यादि इष्ट वाराच्या समाप्ती वेळेपर्यंतचे. (पुढील सूर्योदय वेळेपर्यंतचे.)
🛑 प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर ©
उल्हासनगर, जि. – ठाणें.
w/a – 9175434799, m – 8080993173,
face book,
e-mail :
dilipkumar.revankar@gmail.com

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

6 Comments

  1. The Houston storage unit is not just convenient but also provides a safe service,
    so you can also store your credentials and documents without passing on an extra thought.
    This is obviously not the optimal case for anyone, so if you may need to rent that storage
    for a shorter duration, definitely let the company know to allow them to will give
    you a right plan. By taking advantage in the capillary effects with the small carbon nanotubes, you are
    able to condense gases in high density inside single-walled nanotubes.

  2. The Houston storage unit is not just convenient but also provides a safe service,
    so you can also store your credentials and documents without passing on an extra thought.
    This is obviously not the optimal case for anyone, so if you may need to rent that storage
    for a shorter duration, definitely let the company know to allow them to will give
    you a right plan. By taking advantage in the capillary effects with the small carbon nanotubes, you are
    able to condense gases in high density inside single-walled nanotubes.

  3. The Houston storage unit isn’t only convenient and also provides a safe service, in order to also store your credentials and documents without giving
    it an extra thought. The moving process itself can be stressful, so
    knowing you will get everything you may need for doing so in one location can be a benefit.
    As per 2009 statistics, each one of ten American rent
    a storage unit.

  4. The Houston storage unit isn’t only convenient and also provides a safe service, in order to also store your credentials and documents without giving
    it an extra thought. The moving process itself can be stressful, so
    knowing you will get everything you may need for doing so in one location can be a benefit.
    As per 2009 statistics, each one of ten American rent
    a storage unit.

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading