दैनिक पंचांग – मंगळवार दि.८ डिसें.२०२०
( दृक् प्रत्ययतुल्य ग्रहगणित = आधुनिक
संशोधनात्मक सूक्ष्म गणित पध्दतीचे पंचांग )
💧 सर्व वेळा दाते पंचांगा नुसार 💧
📘शालिवाहन शके १९४२, शार्वरी नाम संवत्सर, विक्रम संवत् २०७७, दक्षिणायन, शरद् ऋतु : रवि – जेष्ठा-२ नक्षत्रात, वृश्चिक राशीत : गुरु – मकर राशीत : शुक्र – तुला राशीत : शनि – मकर राशीत.
🩸 कार्तिक मास कृष्ण ( वद्य ) पक्ष🩸
🔘 (१) तिथि : – अष्टमी – १७-१८ प. नं. नवमी. प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🔘 (२) नक्षत्र : – पूर्वाफाल्गुनी – १३-४८ प. नं. उत्तराफाल्गुनी ♦️शास्त्रार्थ ◾ १) उत्तराफाल्गुनीचे १ले चरण : १३-४८ नं. १९-३२ प. : उपरोक्त कालावधीतच जन्म झाल्सृयास जनन शांति करावी.
◾ १अ) उत्तराफाल्गुनी : त्रिपाद नक्षत्र : पूर्ण काल : मरण झाल्यास त्रिपाद शांती चे व असल्यास पुत्तल विधी चे नक्षत्र.
🩸 त्रिपाद नक्षत्रे : – कृत्तिका, पुनर्वसु, उत्तराफाल्गुनी, विशाखा, उत्तराषाढा ही ५ नक्षत्रे होत. प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🔘 (३) योग : – प्रीति – २५-४२ प. नं. आयुष्मान.
🔘 (४) करण : – कौलव – १७-१८ प. नं. तैतिल – २८-२१ प. नं. गरज.
प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
( पुढील क्र. ५-६-७-८-९ ‘मुंबई’ मानाचे )
🔘 (५) दिनमान : – १० ता. ५९ मि.
🔘 (६) सूर्योदय : – ०७-०१.
🔘 (७) सूर्यास्त : – १८-००.
🔘 (८) रात्रिमान : – १३ ता. ०२ मि.
⭕ (९) राहुकाल : – १५-१५ ते १६-३८.
♦ मंगल व धार्मिक कार्यांस वर्ज्य नाही.♦
प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🔘 (१०) ‘मकर’ स्थ शनीची ‘सूक्ष्म’ साडेसाती :
🚨 (अ) जन्म स्थ चंद्र : ‘वृश्चिक’ राशि १९ अंश ५५ कला ०० विकला असणाऱ्यांची साडेसाती संपत आहे. (ब) ‘कुंभ’ राशि १९ अंश ५५ कला ०० विकला असणाऱ्यांची प्रारंभ होत आहे.
(क) ‘धनु’ आणि ‘मकर’ राशीस ‘सूक्ष्म’ साडेसाती चालू आहे. प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🔘 (११) चंद्र राशिप्रवेश : – सिंह ( १९-३१ प. नं. कन्या)
🔥 (१२) अग्नी पृथ्वीवर (भूमीवर) : – ‘आहे’ : पुढील सूर्योदय वेळेपर्यंत.
💥 (१३) आहुतीपात : – १३-४८ प. गुरु (‘शुभ’) नं. राहु (‘अशुभ’) ग्रह मुखी : पुढील सूर्योदय वेळेपर्यत.
प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🚫 (१४) शुभाशुभ दिवस : – ‘चांगला’ दिवस.
📙 (१५) (१६) ‘कार्तिक’ मासातील (अ) ‘१९’ प्रकारच्या कार्यांसाठी मुहूर्तांच्या तारखा (ब) संभ्रमीत ‘प्रति सांवत्सरिक श्राध्द’ तिथींच्या तारखा : विस्तार नभयास्तव प्रस्तुत पंचांगात समाविष्ट न करता, ते स्वतंत्र्यपणे प्रेषित केले आहेत. प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
⛔ (१७) दिन-विशेषाचा शास्त्रार्थ : –
🏮 उपोषण/उपवासा साठी साबुदाणा, चरबीयुक्त कृत्रिम तूप व शेंगदाणा कूट खाणे शास्त्राने निषिद्ध मानले आहे. 🏮
➖➖➖
प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर.
🟢 शब्दार्थ : प. म्हणजे पर्यंत व नं. म्हणजे त्यानंतरचे (पुढील) तिथ्यादि इष्ट वाराच्या समाप्ती वेळेपर्यंतचे. (पुढील सूर्योदय वेळेपर्यंतचे.)
🛑 प्रेषक : दिलीपकुमार अनंत रेवणकर ©
उल्हासनगर, जि. – ठाणें.
w/a – 9175434799, m – 8080993173,
face book,
e-mail :
dilipkumar.revankar@gmail.com
🌹ll अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll 🌹
