तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे

भाग 1

हेल्दी स्किन

दररोज रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि सकाळी फ्रेश झाल्यावर ते पिल्याने त्वचेशी संबधीत सर्व समस्या दूर होतात, त्याच बरोबर त्वचा, चेहरा उजळतो

भाग-2

सांध्यांना आराम

दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने सांधे दुखी कमी होते, सांध्यांना मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.

भाग-3

वजन कमी करण्यास सहाय्यभूत

दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने शरीरातील एक्सट्रा फॅट कमी होतात आणि एक्सट्रा फॅटची वाढ न झाल्याने वजन वाढत नाही.

भाग-4

बॅक्टेरिया नष्ट होतात

तांब्यामध्ये अँटी बॅक्टेरिया गुण असतात, या मध्ये पाणी ठेवल्यास बॅक्टेरिया नष्ट होतात, आणि डायरिया, अतिसार, कावीळ यांचा धोका टळतो

भाग-5

कॅन्सरचा धोका कमी होतो

तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी ऑक्सिडेंटस् पर्याप्त प्रमाणात असतात,जे कॅन्सरशी लढण्यात सहाय्यक ठरतात, त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.

भाग-6

जखम ठिक होते

तांब्यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल गुण जखम ठिक करण्यास मदत करतात, एखादी जखम झाल्यास रोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे

भाग-7

थायरॉईडचा धोका कमी होतो

तांब्या मधील कॉपर थारोक्सिन हार्मोनला संतुलित ठेवते, त्यामुळे थायरॉईडचा धोका दूर होतो.

भाग-8

हृदय मजबूत होते

तांब्याच्या भांड्यात ८ ते १० तास ठेवलेले पाणी प्याल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहते आणि हृदय मजबूत होते

भाग-9

अँसिडीटी नष्ट होते

तांब्याच्या भांड्यात कमीतकमी ८ ते १० तास ठेवलेले पाणी प्याल्याने शरीरातील अँसिडीटी आणि गॅस दूर होऊन पचनक्रिया ठिक राहते.

भाग-10 शेवटचा

□  रक्त वाढण्यास मदत

तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित पिण्याने तांब्या मधील कॉपर रक्ताची कमतरता दूर करते, त्यामुळे अँनिमियाचा धोका टळतो.

आपल्या सारख्या चांगल्या माणसां साठी, चांगले देण्याचा माझा हा छोटासा व प्रामाणिक प्रयत्न आहे !!!

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

No comments yet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *