माझे आडनांव सापडत नाही.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

तुमचे आडनांव जर नक्की माहित असेल तर तुमच्या कुळाची माहिती घेण्यासाठी
येथे क्लिक करा.

सर्व आडनांवे-surname- list यादी पहा

माझे आडनांव नाही,
येथे क्लिक करा.

तुमचे आडनांव जर या वेबसाईट सापडत नसेल तर खालील माहिती वाचा.

तुम्ही जातीने मराठा आहात असाल तरच पुढे वाचा कारण सध्यातरी या वेबसाईटवर फक्त 96 कुळी मराठा आणि संबंधित मराठा समाजाच्या अंदाजे 6500 आडनांवांच्या पैकी 4227 आडनांवे व त्याचा तपशील आमच्याकडे उपलब्ध आहे.

96 कुळी मराठा. :- म्हणजे

क्षत्रिय मराठा :- म्हणजे

राव मराठा :- म्हणजे

नाईक मराठा :- म्हणजे

देशमुख मराठा :- म्हणजे

पाटील मराठा :- म्हणजे

कोकणी मराठा :- म्हणजे

देशावरचे मराठा :- म्हणजे

कुणबी मराठा :- म्हणजे

मराठा पाटील:- म्हणजे

डखने मराठा (दक्खन के मराठा) :- म्हणजे

हेन्दरे (हेंद्रे, हेंदरे) मराठा :- म्हणजे

मराठा कुणबी :- म्हणजे

पाटील मराठा :– म्हणजे

पंचकुळी मराठा म्हणजे

९२ कुळी मराठा म्हणजे

आपले नांव या यादीत नसेल तर अधिक माहितीसाठी
येथे क्लिक करा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

152 Comments

  1. माझे आडनाव या सूची मध्ये नाही, काय करावे लागेल?

    यश तुळशीराम करकंडे
    7303935935

  2. माझे आडनाव पाटेकर आहे सदर आडनाव वरील यादीमध्ये सापडत नाही

  3. Maze surname ya list madhe nahi

    My Sur name is Lohot
    Village Gangapur
    Tal Ambegaon
    Dist Pune

  4. ‘झामरे’ आडनाव सापडत नाही आहे ….

  5. आमचे आडनाव सरफरे आहे, पण तुमच्या यादीत नाही आहे, लांजा राजापूर तालुका आहे , मराठा समाज आहे.

  6. उंडे आडनाव सापडत नाही.कृपया मदत करावी.

  7. वरील विषयावर पुस्तक कींवा एखादा ग्रंथ भेटेल का?

  8. सर कासार आडनाव कोणत्या कुळात येते

  9. म्हाब्दी आडनाव नाही आहे ते टाका मुळचे शंखपाळ नंतर म्हाबदी

  10. आमचे आडनाव गांजवे आहे,
    आणि सन १७०० सालात आम्ही आडवाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक. वरुन पुण्यात व्यावसाय करण्यासाठी आलो. तशी वंशावळ उपलब्ध आहे.
    मला आमचा इतिहास शोधायचा आहे.
    सिन्नरला आडकिल्ल्याच्या पायथ्याशीच गांजवे वाडी आहे,
    किल्ल्याची सरदार आम्ही होती, पुण्यात ” गांजवे पाटील ” आम्हाला उपादी असुन तशे बोललेही जाते.
    आमचे मुळ आडनाव जगधने असावे,
    पेशवेकालीन पाटणकर घराण्यासोबत आम्ही मोहिमेत सरदार म्हणुन नेतृत्व करुन सामिल आसायचो.
    फार पुर्वी चित्तोडगढचे रहिवासी होतो, सिसोदिया आडनाव असावे,
    पण कुठे लिखित दस्तावेज आढळून येत नाही.
    जुण्याजानत्या लोकांन कडुन सदरची माहिती प्राप्त झाली आहे.
    तुम्ही आम्हाला आमच्या ” गांजवे ” आडनावा वरुन सर्व इतिहास लिखित स्वरूपात दस्तावेज सह उपलब्ध करुन देणार असालतर मी पैसे भरायला तयार आहे.

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

      आमच्या कडे मूळ ९६ कुळाची माहिती उपलब्ध आहे.

  11. माझे आडनाव यादी मध्ये नाही , माझे आडनाव देसले

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

  12. आमचे आडनाव दुंडे आहे कुठे सापडत नाही. आमचा देवक सूर्यफुल आहे.

    जुने लोक सांगत होते आधी आपला वाडा होता बरीच जास्त जमीन होती पण आता काहीच थांगपत्ता लागत नाही.

    कृपया आमचे कुळाची, इतिहासाची माहिती द्यावी

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

  13. माझे उपकुळ बाठे (जाधव) घराणे आहे आम्ही आदिलशहा च्या काळात सातारा जिल्ह्यात वतनदार होतो तेव्हा आम्ही आदिलशाही दरबारात सरदार होतो तेव्हा आदिलशाही दरबारातील शाही हत्ती मारल्यामुळे आदिलशहा आमच्या शोधात होता त्यामुळे आम्ही बाठे उपकुल बनवला आत्ता या उपकुळात एकूण 8 गाव त्यामध्ये पुरंदर मधील 3 आणि भोर तालुक्यातील 5 गाव येतात बाकीचे आजूबाजूचे 20 -25 गावात सुद्धा जाधव बहुसंख्याक आहेत पण जे शाही हत्ती मारलेले प्रमुख सरदार होते त्यांनी बाठे उपकुळं केले

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

  14. सुर्यवंशी या लिस्ट मध्ये नाही माहीती मिळाली तर बरे होईल

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

  15. नमस्कार माझं नाव महेश भाऊसाहेब भोकनळ आहे
    खुद्द manglapur तालुका sangamner जिल्हा अहमदनगर
    PIN 422605
    Mob 9657254060
    आमच्याकडे जे नासिक वरून ब्राह्मण येतात ते सांगतात आमचा आडनाव भोसले warun पिढीत भोकनळ झाले. Tari मला योग्य साहाय्य कराल

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

  16. मी हेमंत सुभाष रावले.९६ कुळी मराठा वरील यादीत आमच्या आडनावाचा उल्लेख नाही आहे कृपया आपण तो उल्लेख समाविष्ट करावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्याला मालवण तालुक्यातील (कट्टा, पेंडुर वराड) ,देवगड तालुक्यातील (मिठबांब ), वेंगुर्ला तालुक्यातील (कोचरा ) या ठिकाणी आपल्याला रावले आडनावाचे ९६ कुळी मराठा मोठ्या प्रमाणात सापडतील .

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

  17. आमचे मु.पो.न्हावरे ता.शिरुर जि.पुणे येथील कांडगे हेआडनाव आपल्या यादीत सापडत नाही, कांडगे हे आडनाव यादीत समाविष्ट करावे ही विनंती

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

    • जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे

      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

  18. माझे आडनाव वरील यादीत समाविष्ट करून घ्यावे . आम्ही येवती ता . मोहोळ , जि . सोलापूर येथील रहिवासी आहोत , आम्ही पूर्णतः मराठा समाजाचे आहे . गावातील 40% लोकसंख्या खुर्द आडनाव ची आहे. खुर्द हे आडनाव यादीत समाविष्ट करण्यात यावे .

    • जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे

      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

    • जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे

      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

  19. माझे आडनाव पोटफोडे आहे व माझे आडनाव या यादीत सापडले नाही. आपणास पोटफोडे आडनावाबद्दल असलेली माहिती मला कळवावी.

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.

      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे

      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

    • जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे

      आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.

    • जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे

  20. ल आडनावाच्या यादीत लवडे आहे तिथे लबडे करा

  21. भाऊसाहेब कचरु नाटकर
    नाटकर आडनाव सापडत नाही.
    जुने आडनाव पांढरे पवार आहे

    • जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे

  22. लंके हे आडनाव ह्या 96 कुळी मराठा यादीत नाही आहे

  23. माझे आडनांव लब्दे आहे. तर माझे मुख्य कुळ कोणते

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading