वंश

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

सर्व आडनांवे-surname- list यादी पहा

मराठा वंश माहिती

वंश म्हणजे काय

मराठा वंशावली का सिस्टम विश्व में सबसे अधिक व्यवस्थित तथा पूर्णता को लिये हुए हैं  । मराठा जाति में कुल 96 वंश प्रकार माने जाते हैं  । वंश परिचय के तहत कुळ इतिहास के अतिरिक्त निम्न बातों का भी समावेशा है –

•वंश का विशिष्ठ नाम

•वंश का प्रकार

• वंश का गोत्र

• वंश के अंतर्गत आने वाले उपकुल या पोटकुल उर्फ सरनेम

• वंश (कुल)का देवता

वंश (कुल) की देवी

वंश में विवाह के समय लगने वाली देवक याने विशेष पेड़पत्ती या विशेष वस्तु

वंश का विजय शस्त्र

वंश का राजचिन्ह  

वंश का रंग

वंश की मूल गादी

वंश की उपाधी

वंश की मुद्रा

वंश का वेद

वंश का मंत्र

वंश का प्रवर

वंश का गुरु

मराठा वंश का निर्माण

मराठों का भाषागत या क्षेत्रगत विभाजन नहीं है जैसे ब्राह्मणों तथा राजपूतों में होता है  । मराठा जाति के लिये इसी कारण से सभी क्षेत्र तथा सभी भाषाएं उसकी है  । इसी विशेषता के कारण से विश्व भर के मराठा एक है  । मध्यप्रदेश.  उत्तरप्रदेश.  राजस्थान .  बिहार .  दिल्ली .  गुजरात .  उतरप्रदेश.  कर्नाटक .  तमिलनाडु.  केरल .  बंगाल . उड़िसा आदि क्षेत्रों में मराठा लोग रहते है । इन सभी जगहों पर मराठा लोग राज करने की दृष्टि से पहुँचे तथा वही के स्थानीय नागरिक बन गये  । अपनी मराठा संस्कृति के साथ उसी माटी की संस्कृति व भाषा को अपना लिया  । इस कारण से मराठा जाति के लिये सभी भाषाएँ उनकी अपनी है तथा सभी क्षेत्रीय संस्कृति उनकी अपनी है  ।

॥जातीची निर्मिती ॥
सवर्णेभ्यः सवर्णासु जायन्ते हि सजातयः ।
अनिन्द्येषु विवाहेषु पुत्राः सन्तानवर्धनाः॥
सारांशः-समान वर्णांच्या अक्षतयोनी विधिवत विवाहित स्त्रीयांमध्ये ब्राह्मण पतीपासून ब्राह्मण पत्नीस, क्षत्रिय पतीपासून क्षत्रिय पत्नीस, वैश्य पतीपासून वैश्य पत्नीस, शूद्र पतीपासून शूद्र पत्नीस, होणारी संतती त्या त्या वर्णांची मानली जात होती,अर्थात समान वर्णांच्या पतिपत्नीची संततीच त्यांच्या त्यांच्या वर्णांची मानली जात होती, परंतु वेगवेगळ्या वर्णांच्या पतिपत्नी पासून उत्पन्न होणारी संतती त्या दोघांपैकी कुणाच्या ही वर्णांची न मानता वर्ण संकरित, जातीची मानली जात होती , त्याला असे कारण व उदाहरण दिले जात होते. पंचमः पुनर्वर्णो नास्ति,संकीर्णजातिनान्तु, अश्वेतरवत्मातापितृजातिव्यतिरिक्त जात्यन्तरत्वात् न वर्ण त्वम् ॥

अर्थात, चार च वर्ण असल्यामुळे व पाचवा वर्ण नसल्यामुळे वेगवेगळ्या वर्णांच्या पतिपत्नीची संतती चार वर्णां ऐवजी संकरित, जाती ची मानली जावी,असा शास्त्रादेश होता,या मताच्या पुष्टिसाठी पुढील
उदाहरण दिले जात होते, जसे घोडा व गाढवीच्या संयोगातून जन्माला येणारी संतती घोडा किंवा गाढव न होता अश्वेतर म्हणजेच खेचर होते त्याच प्रमाणे वेगवेगळ्या वर्णांच्या पतिपत्नीची संतती दोघांच्याही वर्णां ऐवजी जातीची मानली जावी असा नियम होता. जात निर्मितीचे स्मृतीत आलेले एक उदाहरण पाहू…
ब्राह्मण पुरूष व क्षत्रिय स्त्री पासून जन्माला येणारी संतती मूर्धावसिक्त या जातीची होते.
ब्राह्मण पुरूष व वैश्य स्त्री पासून जन्माला येणारी संतती अंबष्ठ या जाती ची होते. ब्राह्मण पुरूष व शूद्र स्त्री पासून जन्माला येणारी संतती निषाद व पारशव या जाती ची होते. याच प्रमाणे क्षत्रिय, वैश्य, शूद्र, पुरूषांपासून आपल्या पेक्षा वेगवेगळ्या वर्णांच्या स्त्रीयांपासून जन्माला येणारी संतती वर्णसंकरित जातीची होते. मनुस्मृती अनुसार वर्णसंकर च जात निर्मिती चा मूळ आधार आहे,
वेदांने चातुर्वर्ण्य व्यवस्था दिली व मनुस्मृतीने जाती व्यवस्था ईश्वर निर्मित व वेदोक्त धर्म म्हणून लाधली ,स्मार्तसनातनी लोकांच्या मतानुसार मनुस्मृती हेच मुख्य धर्मशास्त्र आहे, तिची चिकित्सा किंवा निंदा करूनये,

श्रुतिस्तु वेदोविज्ञेयो धर्मशास्त्रन्तु वै स्मृतिः ॥ते सर्वार्थेष्वमीमांस्ये ताभ्यां धर्म हि निर्बभौ॥.
योऽवमन्यते ते मूले हेतुशास्त्राश्रयाद् द्विजः ।स साधुभिर्बहिष्कार्यो नास्तिको वेदनिंदकः॥ सारांशः मनुच्या मतानुसार श्रुती म्हणजे वेद व स्मृती म्हणजे धर्मशास्त्र यात धर्म म्हणून सांगितलेल्या सिध्दांतांचे कुठल्याही हेतूने खंडण किंवा चिकित्सा करूनये कारण हे वेदोक्त धर्माचे मूळ आहेत. प्राधान्यं मनोःस्मृतम्॥
या धर्मशास्त्रात ही मनुस्मृती च मुख्य आहे, म्हणून या वेदमूळक असलेल्या मनुस्मृतीरूपी धर्म शास्त्राची चिकित्सा करणारा वेदनिंदक नास्तिक मानून समाजबहिष्कृत करावा, असा मनूचा व धर्ममार्तंडांचा नियम होता, या च नियमास अनुसरून वर्णयातीच्या भेदांना बाजूला ठेवून, याता याती धर्म नाही विष्णू दासा असे सांगणारी गाथा इंद्रायणीत बुडवावी लागली होती.

वारकरी संतांनी परमार्थ क्षेत्रात,वर्णाभिमान जात विसरुन एकमेकांच्या पायी लागणारी आबालवृद्ध स्रीशूद्रातिशूद्रांसहित एकमेकांना लोटांगणी जाणारी अतिउच्च समता मूलक वारकरी
परंपरा निर्माण करून, स्मार्त विषमता धुऊन सांडियली
संत नामदेव महाराज म्हणतात..
नामा म्हणे ऐसे असावे भाविकां।सर्वांभूतिं ऐक्य देखा पाहें ॥
संत एकनाथ महाराज म्हणतात……
सज्जनांचा धर्म सर्वांभूतिं दया।भेदाभेद तया न कळे काही ॥

मराठ्यांचे प्राचीनत्व ? 96 कुळी म्हणजे काय आहे ?

96 कुळी म्हणजे काय आहे ?

९६ कुळी मराठ्यांनी आप आपले देवक , कुळ आणि गोत्र जाणून घ्या

  1. गोत्र
    आपला मुळ पुरुष म्हणजेच गोत्र…. यांची संख्या ८ आहे.

विश्वामित्र,जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्रि, वशिष्ट, कश्यप आणि अगस्ती….

  1. देवक
    ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते…

वृक्ष, पर्ण ,फुल, वेल, साळुंकी किंवा मोराचे पिस, शस्त्र, इत्यादी.

  1. वंश
    क्षात्र समाजात दोन वंश आहेत.

१. सोमवंश २. सुर्यवंश.

यापैकी ज्या कुळांनी एकत्रित येवून आपला समूह निर्माण केला ती कुळे ९६ आहेत…

या ९६ कुळानुसार त्याची विभागणी झाली आहे

सर्व आडनांवे-surname- list यादी पहा

  • 96 kuli maratha devak sury 1 1
  • 96 kuli maratha devak shiv parvati 2
  • 96 kuli maratha devak shiv parvati 1
  • BHAJNI MALIKA mp2 365435
  • e0a49be0a4a4e0a58de0a4b0e0a4aae0a4a4e0a580 e0a4b6e0a4bfe0a4b5e0a4bee0a49ce0a580 e0a4aee0a4b9e0a4bee0a4b0e0a4bee0a49c e0a4ade0a58be0a4b8e0a4b2e0a587
  • 96 kuli maratha 1180160
  • 96 kuli marathe app 512512 1
  • 670de gatha naw 1280720
  • a copy 2
  • cropped 96 kuli marathe app 1280720 1 1
  • 96 kuli marathe app 9696
  • ec442 c4dfc tilaja2bbhawani2b25e025a425a425e025a5258125e025a425b325e025a4259c25e025a425be2b25e025a425ad25e025a425b525e025a425be25e025a425a825e025a52580
  • 0df0e 100917 0240 1
  • a50a4 100817 1049 2
  • 29b78 100817 1048 2
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading