माझे आडनांव सापडत नाही.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

तुमचे आडनांव जर नक्की माहित असेल तर तुमच्या कुळाची माहिती घेण्यासाठी
येथे क्लिक करा.

सर्व आडनांवे-surname- list यादी पहा

माझे आडनांव नाही,
येथे क्लिक करा.

तुमचे आडनांव जर या वेबसाईट सापडत नसेल तर खालील माहिती वाचा.

तुम्ही जातीने मराठा आहात असाल तरच पुढे वाचा कारण सध्यातरी या वेबसाईटवर फक्त 96 कुळी मराठा आणि संबंधित मराठा समाजाच्या अंदाजे 6500 आडनांवांच्या पैकी 4227 आडनांवे व त्याचा तपशील आमच्याकडे उपलब्ध आहे.

96 कुळी मराठा. :-

96 कुळी मराठा म्हणजे प्राचीन दैवी पुरुष व महान शूरवीरांच्या क्षत्रिय धरणांमधून जो निर्माण झाला, त्या महान घराण्यांच्या वंशजांना पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये देश काल यानुसार वेगवेगळे, व काहींना त्यांच्या कर्तुत्वानुसार, काहींना त्यांच्या घटनेनुसार, काहींना त्यांच्या पराक्रमानुसार, वेगवेगळे आडनावे ( घराणे ) आणि प्रदेशानुसार त्यांची नावे बदलत गेले.

उदाहरणार्थ संपूर्ण महाराष्ट्र प्रदेशांमध्ये राहणारा जो क्षत्रिय समाज होता त्यांना मराठा असे प्रादेशिक नाव त्यांना प्राप्त झाले,

गुजरातमध्ये पटेल झाले,
तमिळनाडू आंध्रा मध्ये शेट्टी झाले,
हरियाणा जम्मू काश्मीर पंजाब तिकडे शीख झाले,
राजस्थान मध्ये जाट झाले, असे प्रादेशिक नावे वेगळ्या क्षत्रिय लोकांना मिळाले.

त्यापैकीच महाराष्ट्रामध्ये अतिशय बलाढ्य शूरवीर म्हणून गणल्या गेलेल्या समाजाला मराठा हे प्रादेशिक नाव मिळाले आहे,

” मराठा ” हे नाव इतर जातीतील लोक सुद्धा वापरतात परंतु ते नावही त्यांना प्रादेशिक नुसारच प्राप्त झाले,
उदा: राजस्थानी मारवाडी, राजस्थानी ब्राम्हण, मराठा वंजारी, धनगर मराठा, माळी मराठा इत्यादी या सर्व जातींना जो मराठा शब्द लागला तो जातीवाचक नसून प्रादेशिक (प्रदेशानुसार) लागला.

म्हणून नुसता मराठा वेगळा आणि “96 कुळी मराठा वेगळा” 96 कुळी मराठा तेच आहेत ज्यांचे सर्व नातेसंबंध शुद्ध मराठ्यांच्या सोबत आहेत,
यांची घरगुती परंपरा ही प्राचीन क्षत्रिय समाजाला अनुसरून आहे,
व आपापल्या कुळाच्या परंपरा आज पर्यंत अनेक क्षत्रिय घराणे जोपासत आलेले आहेत,

तेच फक्त 96 कुळी मराठा आहेत,
इतर फक्त मराठा आहेत,

” जसं महाराष्ट्रात राहणारा “मराठा” हा नियम 96 कुळी मराठा यांना लागू होत नाही,

महाराष्ट्रातील राहणारी सगळेच मराठा आहेत ही गोष्ट काही वेळासाठी बरोबर मांनली तर अडचण निर्माण होते ,कारण महाराष्ट्रातला सर्वच मराठा एकच पण यापेक्षा 96 कुळी मराठा मात्र वेगळा आहे,

धनगर, कुंभार, माळी, तेली या सर्व जाती स्वतःला मराठात समजतात याबद्दल दुमत नाही, परंतु त्यांचे आपापले कुळधर्म आणि कुलाचार वेगळे आहेत आणि 96 कुळी मराठ्यांचे कुळाचार कुलपरंपरा नातेसंबंध वेगळे आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे म्हणून महाराष्ट्रातला 96 कुळी मराठा हा इतर मराठ्यांचा पेक्षा वेगळा गणल्या जातो हे नक्कीच.

क्षत्रिय मराठा :- म्हणजे

राव मराठा :- म्हणजे

नाईक मराठा :- म्हणजे

देशमुख मराठा :- म्हणजे

पाटील मराठा :- म्हणजे

कोकणी मराठा :- म्हणजे

देशावरचे मराठा :- म्हणजे

कुणबी मराठा :- म्हणजे

मराठा पाटील:- म्हणजे

डखने मराठा (दक्खन के मराठा) :- म्हणजे

हेन्दरे (हेंद्रे, हेंदरे) मराठा :- म्हणजे

मराठा कुणबी :- म्हणजे

पाटील मराठा :– म्हणजे

पंचकुळी मराठा म्हणजे

९२ कुळी मराठा म्हणजे

आपले नांव या यादीत नसेल तर अधिक माहितीसाठी
येथे क्लिक करा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

152 Comments

  1. सहाणे आडनाव सापडत नाही

  2. आमचे सनेरआडनाव सापडत नाहि

    आपले जुने आडनांव शोधा किंवा 9422938199 वर बोला.

      • आमचे आडनाव सापडत नाही रवंदळेे आहे.
        आमचे म्हणजे खासदारश्री. रोहीदास चुडामन रवंदळेे असे..

      • माझं आडनाव गवस . ९६ कुळीच्या यादीत आमचं आडनाव सापडत नाही . गवस आडनाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी ,दोडामार्ग तालुका तसेच गोवा राज्यात आढळते. तुम्ही मार्गदर्शन करा.

    • कानिफनाथ नारायण मरागजे
      मरागजे आडनाव सापडत नाही

  3. कोरेकर आडणाव आपल्या यादीत समाविष्ट नाही.कोरेकर यांचे गोत्र व देवक कळेल काय.

  4. Maz naav dhananjay mithbawaker aahe
    Gaav वराड
    Taluka मालवण
    Jilha सिंधुदुर्ग
    Aamchi kuldevi mala mahit nahi

  5. आंधळे आडनाव नाही यात,.
    सुर्यवंशी , सुर्यफुल , शिंखर शिंगणापुर महादेव , तुळजाभवानी कुलदैवत

  6. माझे नाव सोमनाथ मधुकर पेखळे मु.पो.ओढा नाशिक पेखळे माडसांगवी येथे आहे आमची कुलस्वामिनी कोणती आहे देवक काय आहे विनंती पुवँक माहिती पाहिजे फोन नं.9226217533

  7. इरुळे आडनाव सापडत नाही आमचे आडनाव कोणत्या कुळात येते

    • आपले आडनांव मराठीत लिहा,किंवा आपले जुने आडनांव येथे लिहा. त्यासाठी जुन्या म्हाताऱ्या लोकांना विचारा.

  8. Kadbhane Vishnu bhivaji at sonari ( jaiprakash nagar – kandori ) tal. Sinnar. Dist. Nashik. Please send all.

    • आपले आडनांव मराठीत लिहा,किंवा आपले जुने आडनांव येथे लिहा. त्यासाठी जुन्या म्हाताऱ्या लोकांना विचारा.

  9. ढोकणे पाटील 96 कुळी मराठा समाज आडनाव सापडत नाही व आमचे मूळ आडनाव व घराने सांगा
    आम्हाला गावाची गाव पाटीलकी होती
    9975084788

    • आपले आडनांव मराठीत लिहा,किंवा आपले जुने आडनांव येथे लिहा. त्यासाठी जुन्या म्हाताऱ्या लोकांना विचारा.

    • आपले आडनांव मराठीत लिहा,किंवा आपले जुने आडनांव येथे लिहा. त्यासाठी जुन्या म्हाताऱ्या लोकांना विचारा.

  10. यादीत नाव सापत्न नाही

  11. मोळे 96 कुळी मधून कसे तयार झाले ते सांगा

  12. साकोरे
    या नावाचा इतिहास पाहिजे हे नाव नाही
    पण 96 कुळी मराठा आहे.

  13. धुमाळ देशमुख कुळाची ची संपूर्ण माहिती द्यावी ई-मेल द्वारे द्यावी

  14. नमस्कार sir,
    आमचे पडनाव जांबले असून गाव वासुंदे, ता. दौंड, जि. पुणे आहे.
    आमचे देवक वासुंदी वेल आहे…. गावातील वयोवृध्द लोकांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, आमचे मुळ आडनाव चव्हाण आहे.
    चव्हाण कुळाचे देवक ही वासुंदी वेल आहे.
    जेव्हा कधी लोकांनी हे गाव वसवले असेल तेव्हा आपल्या मूळ देवाकाचा विसर होता कामा नये या साठी कदाचित गावाचे नाव वासुंदे ठेवले असेल किंवा वासुंदी वेलावाल्यांच गाव वासुंदे असे असू शकेल.
    ( साहजिकच गावाची परंपरागत पाटिल की सुद्धा आहे)
    ९६ कुळातील चव्हाण आणि भापकर (भावकी) सोडले तर मुख्यता सुपे परिसर, दौंड, बारामती, इंदापूर, फलटण, सासवड, शिरूर, कर्जत, माढा, पूणे, सोलापुर, सातारा, अ. नगर या परिसरातील लोकांशी, मराठा आडनावाबरोबर आमचे संबंध आहेत.
    परंतु इतक्या सगळ्या गोष्टी जुळत असताना जांबले आडनाव कधीही कोणत्या लिस्ट मधे दिसत नाही… कदाचीत आमचे मोठे बंधू माहिती प्रसिद्ध करू शकले नसतील..
    तरी कृपया एकदा वरील सर्व गोष्टींचा तपशील घेऊन “जांबले” आडनावाची वरील “चव्हाण” या आडनावामध्ये समावेश करावा….

  15. आमचे आडनाव ( मेदगे ) या यादीत कुठेच दिसत नाही.

  16. यात माझ आडनाव नाहीये आमटे हे आडनाव माझे आहे
    ज्ञानेश्वर सुभाष आमटे.(पाटील)

  17. कुरुमकर आडनाव सापडत नाही कृपया वंश गोत्र देवक
    सांगा

  18. माझ्या आडनावाचा उल्लेख 96k मराठा यादीमध्ये नाही. माझे नाव यश नरसाळे आहे.

  19. पासलकर हे नाव का नाही येथे 96 कुळि असून

  20. माझे कुळ थोरकर आहे तर त्याबद्दल माहिती हवी होती

  21. बाणखेले आडनावाचे तपशील हवे आहेत

  22. My surname is not there as well
    Our original surname is shankhapal but just like it changes to Angre it changes to Ayare in our case
    We are from mangawali village vaibhavwadi konkan
    Kindly consider this

  23. पाटील मराठा बोचरे पाटील नाही यादीत

  24. माझे आडनाव या सूची मध्ये नाही, काय करावे लागेल?

    यश तुळशीराम करकंडे
    7303935935

  25. माझे आडनाव पाटेकर आहे सदर आडनाव वरील यादीमध्ये सापडत नाही

  26. Maze surname ya list madhe nahi

    My Sur name is Lohot
    Village Gangapur
    Tal Ambegaon
    Dist Pune

  27. ‘झामरे’ आडनाव सापडत नाही आहे ….

  28. आमचे आडनाव सरफरे आहे, पण तुमच्या यादीत नाही आहे, लांजा राजापूर तालुका आहे , मराठा समाज आहे.

  29. उंडे आडनाव सापडत नाही.कृपया मदत करावी.

  30. वरील विषयावर पुस्तक कींवा एखादा ग्रंथ भेटेल का?

  31. सर कासार आडनाव कोणत्या कुळात येते

  32. म्हाब्दी आडनाव नाही आहे ते टाका मुळचे शंखपाळ नंतर म्हाबदी

  33. आमचे आडनाव गांजवे आहे,
    आणि सन १७०० सालात आम्ही आडवाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक. वरुन पुण्यात व्यावसाय करण्यासाठी आलो. तशी वंशावळ उपलब्ध आहे.
    मला आमचा इतिहास शोधायचा आहे.
    सिन्नरला आडकिल्ल्याच्या पायथ्याशीच गांजवे वाडी आहे,
    किल्ल्याची सरदार आम्ही होती, पुण्यात ” गांजवे पाटील ” आम्हाला उपादी असुन तशे बोललेही जाते.
    आमचे मुळ आडनाव जगधने असावे,
    पेशवेकालीन पाटणकर घराण्यासोबत आम्ही मोहिमेत सरदार म्हणुन नेतृत्व करुन सामिल आसायचो.
    फार पुर्वी चित्तोडगढचे रहिवासी होतो, सिसोदिया आडनाव असावे,
    पण कुठे लिखित दस्तावेज आढळून येत नाही.
    जुण्याजानत्या लोकांन कडुन सदरची माहिती प्राप्त झाली आहे.
    तुम्ही आम्हाला आमच्या ” गांजवे ” आडनावा वरुन सर्व इतिहास लिखित स्वरूपात दस्तावेज सह उपलब्ध करुन देणार असालतर मी पैसे भरायला तयार आहे.

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

      आमच्या कडे मूळ ९६ कुळाची माहिती उपलब्ध आहे.

  34. माझे आडनाव यादी मध्ये नाही , माझे आडनाव देसले

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

  35. आमचे आडनाव दुंडे आहे कुठे सापडत नाही. आमचा देवक सूर्यफुल आहे.

    जुने लोक सांगत होते आधी आपला वाडा होता बरीच जास्त जमीन होती पण आता काहीच थांगपत्ता लागत नाही.

    कृपया आमचे कुळाची, इतिहासाची माहिती द्यावी

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

  36. माझे उपकुळ बाठे (जाधव) घराणे आहे आम्ही आदिलशहा च्या काळात सातारा जिल्ह्यात वतनदार होतो तेव्हा आम्ही आदिलशाही दरबारात सरदार होतो तेव्हा आदिलशाही दरबारातील शाही हत्ती मारल्यामुळे आदिलशहा आमच्या शोधात होता त्यामुळे आम्ही बाठे उपकुल बनवला आत्ता या उपकुळात एकूण 8 गाव त्यामध्ये पुरंदर मधील 3 आणि भोर तालुक्यातील 5 गाव येतात बाकीचे आजूबाजूचे 20 -25 गावात सुद्धा जाधव बहुसंख्याक आहेत पण जे शाही हत्ती मारलेले प्रमुख सरदार होते त्यांनी बाठे उपकुळं केले

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

  37. सुर्यवंशी या लिस्ट मध्ये नाही माहीती मिळाली तर बरे होईल

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

  38. नमस्कार माझं नाव महेश भाऊसाहेब भोकनळ आहे
    खुद्द manglapur तालुका sangamner जिल्हा अहमदनगर
    PIN 422605
    Mob 9657254060
    आमच्याकडे जे नासिक वरून ब्राह्मण येतात ते सांगतात आमचा आडनाव भोसले warun पिढीत भोकनळ झाले. Tari मला योग्य साहाय्य कराल

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

  39. मी हेमंत सुभाष रावले.९६ कुळी मराठा वरील यादीत आमच्या आडनावाचा उल्लेख नाही आहे कृपया आपण तो उल्लेख समाविष्ट करावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्याला मालवण तालुक्यातील (कट्टा, पेंडुर वराड) ,देवगड तालुक्यातील (मिठबांब ), वेंगुर्ला तालुक्यातील (कोचरा ) या ठिकाणी आपल्याला रावले आडनावाचे ९६ कुळी मराठा मोठ्या प्रमाणात सापडतील .

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

  40. आमचे मु.पो.न्हावरे ता.शिरुर जि.पुणे येथील कांडगे हेआडनाव आपल्या यादीत सापडत नाही, कांडगे हे आडनाव यादीत समाविष्ट करावे ही विनंती

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.
      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे
      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

    • जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे

      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

  41. माझे आडनाव वरील यादीत समाविष्ट करून घ्यावे . आम्ही येवती ता . मोहोळ , जि . सोलापूर येथील रहिवासी आहोत , आम्ही पूर्णतः मराठा समाजाचे आहे . गावातील 40% लोकसंख्या खुर्द आडनाव ची आहे. खुर्द हे आडनाव यादीत समाविष्ट करण्यात यावे .

    • जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे

      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

    • जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे

      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

  42. माझे आडनाव पोटफोडे आहे व माझे आडनाव या यादीत सापडले नाही. आपणास पोटफोडे आडनावाबद्दल असलेली माहिती मला कळवावी.

    • आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.

      जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे

      काही जुने कागदपत्रे आहेत का पुराव्यासाठी फोटो पाठवा 9422938199 वर.

    • जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे

      आपल्याया ” ” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.

    • जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे

  43. ल आडनावाच्या यादीत लवडे आहे तिथे लबडे करा

  44. भाऊसाहेब कचरु नाटकर
    नाटकर आडनाव सापडत नाही.
    जुने आडनाव पांढरे पवार आहे

    • जुने आडनांव जुन्या लोकांना विचारा किंवा
      कॉल करा. 9422938199 धनंजय महाराज मोरे

  45. लंके हे आडनाव ह्या 96 कुळी मराठा यादीत नाही आहे

  46. माझे आडनांव लब्दे आहे. तर माझे मुख्य कुळ कोणते

    • आपल्या कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.

    • या कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.

    • आपल्याया ढमे” कुळाची संपूर्ण माहिती पाठवावी तरच खात्री झाल्यावर समाविष्ट करता येईल.

  47. Aamche aad nav Dunde aahe, pan sapadat nahi कुठेच. Please add kara aani आमचा इतिहास सांगा

  48. सातारा सांगलीचे
    घार्गे-देशमुख
    घार्गे यादीत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *