माझे आडनांव सापडत नाही.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

तुमचे आडनांव जर नक्की माहित असेल तर तुमच्या कुळाची माहिती घेण्यासाठी
येथे क्लिक करा.

सर्व आडनांवे-surname- list यादी पहा

माझे आडनांव नाही,
येथे क्लिक करा.

तुमचे आडनांव जर या वेबसाईट सापडत नसेल तर खालील माहिती वाचा.

तुम्ही जातीने मराठा आहात असाल तरच पुढे वाचा कारण सध्यातरी या वेबसाईटवर फक्त 96 कुळी मराठा आणि संबंधित मराठा समाजाच्या अंदाजे 6500 आडनांवांच्या पैकी 4227 आडनांवे व त्याचा तपशील आमच्याकडे उपलब्ध आहे.

96 कुळी मराठा. :- म्हणजे

क्षत्रिय मराठा :- म्हणजे

राव मराठा :- म्हणजे

नाईक मराठा :- म्हणजे

देशमुख मराठा :- म्हणजे

पाटील मराठा :- म्हणजे

कोकणी मराठा :- म्हणजे

देशावरचे मराठा :- म्हणजे

कुणबी मराठा :- म्हणजे

मराठा पाटील:- म्हणजे

डखने मराठा (दक्खन के मराठा) :- म्हणजे

हेन्दरे (हेंद्रे, हेंदरे) मराठा :- म्हणजे

मराठा कुणबी :- म्हणजे

पाटील मराठा :– म्हणजे

पंचकुळी मराठा म्हणजे

९२ कुळी मराठा म्हणजे

आपले नांव या यादीत नसेल तर अधिक माहितीसाठी
येथे क्लिक करा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

152 Comments

  1. सहाणे आडनाव सापडत नाही

  2. आमचे सनेरआडनाव सापडत नाहि

    आपले जुने आडनांव शोधा किंवा 9422938199 वर बोला.

      • आमचे आडनाव सापडत नाही रवंदळेे आहे.
        आमचे म्हणजे खासदारश्री. रोहीदास चुडामन रवंदळेे असे..

      • माझं आडनाव गवस . ९६ कुळीच्या यादीत आमचं आडनाव सापडत नाही . गवस आडनाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी ,दोडामार्ग तालुका तसेच गोवा राज्यात आढळते. तुम्ही मार्गदर्शन करा.

    • कानिफनाथ नारायण मरागजे
      मरागजे आडनाव सापडत नाही

  3. कोरेकर आडणाव आपल्या यादीत समाविष्ट नाही.कोरेकर यांचे गोत्र व देवक कळेल काय.

  4. Maz naav dhananjay mithbawaker aahe
    Gaav वराड
    Taluka मालवण
    Jilha सिंधुदुर्ग
    Aamchi kuldevi mala mahit nahi

  5. आंधळे आडनाव नाही यात,.
    सुर्यवंशी , सुर्यफुल , शिंखर शिंगणापुर महादेव , तुळजाभवानी कुलदैवत

  6. माझे नाव सोमनाथ मधुकर पेखळे मु.पो.ओढा नाशिक पेखळे माडसांगवी येथे आहे आमची कुलस्वामिनी कोणती आहे देवक काय आहे विनंती पुवँक माहिती पाहिजे फोन नं.9226217533

  7. इरुळे आडनाव सापडत नाही आमचे आडनाव कोणत्या कुळात येते

    • आपले आडनांव मराठीत लिहा,किंवा आपले जुने आडनांव येथे लिहा. त्यासाठी जुन्या म्हाताऱ्या लोकांना विचारा.

  8. Kadbhane Vishnu bhivaji at sonari ( jaiprakash nagar – kandori ) tal. Sinnar. Dist. Nashik. Please send all.

    • आपले आडनांव मराठीत लिहा,किंवा आपले जुने आडनांव येथे लिहा. त्यासाठी जुन्या म्हाताऱ्या लोकांना विचारा.

  9. ढोकणे पाटील 96 कुळी मराठा समाज आडनाव सापडत नाही व आमचे मूळ आडनाव व घराने सांगा
    आम्हाला गावाची गाव पाटीलकी होती
    9975084788

    • आपले आडनांव मराठीत लिहा,किंवा आपले जुने आडनांव येथे लिहा. त्यासाठी जुन्या म्हाताऱ्या लोकांना विचारा.

    • आपले आडनांव मराठीत लिहा,किंवा आपले जुने आडनांव येथे लिहा. त्यासाठी जुन्या म्हाताऱ्या लोकांना विचारा.

  10. यादीत नाव सापत्न नाही

  11. मोळे 96 कुळी मधून कसे तयार झाले ते सांगा

  12. साकोरे
    या नावाचा इतिहास पाहिजे हे नाव नाही
    पण 96 कुळी मराठा आहे.

  13. धुमाळ देशमुख कुळाची ची संपूर्ण माहिती द्यावी ई-मेल द्वारे द्यावी

  14. नमस्कार sir,
    आमचे पडनाव जांबले असून गाव वासुंदे, ता. दौंड, जि. पुणे आहे.
    आमचे देवक वासुंदी वेल आहे…. गावातील वयोवृध्द लोकांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, आमचे मुळ आडनाव चव्हाण आहे.
    चव्हाण कुळाचे देवक ही वासुंदी वेल आहे.
    जेव्हा कधी लोकांनी हे गाव वसवले असेल तेव्हा आपल्या मूळ देवाकाचा विसर होता कामा नये या साठी कदाचित गावाचे नाव वासुंदे ठेवले असेल किंवा वासुंदी वेलावाल्यांच गाव वासुंदे असे असू शकेल.
    ( साहजिकच गावाची परंपरागत पाटिल की सुद्धा आहे)
    ९६ कुळातील चव्हाण आणि भापकर (भावकी) सोडले तर मुख्यता सुपे परिसर, दौंड, बारामती, इंदापूर, फलटण, सासवड, शिरूर, कर्जत, माढा, पूणे, सोलापुर, सातारा, अ. नगर या परिसरातील लोकांशी, मराठा आडनावाबरोबर आमचे संबंध आहेत.
    परंतु इतक्या सगळ्या गोष्टी जुळत असताना जांबले आडनाव कधीही कोणत्या लिस्ट मधे दिसत नाही… कदाचीत आमचे मोठे बंधू माहिती प्रसिद्ध करू शकले नसतील..
    तरी कृपया एकदा वरील सर्व गोष्टींचा तपशील घेऊन “जांबले” आडनावाची वरील “चव्हाण” या आडनावामध्ये समावेश करावा….

  15. आमचे आडनाव ( मेदगे ) या यादीत कुठेच दिसत नाही.

  16. यात माझ आडनाव नाहीये आमटे हे आडनाव माझे आहे
    ज्ञानेश्वर सुभाष आमटे.(पाटील)

  17. कुरुमकर आडनाव सापडत नाही कृपया वंश गोत्र देवक
    सांगा

  18. माझ्या आडनावाचा उल्लेख 96k मराठा यादीमध्ये नाही. माझे नाव यश नरसाळे आहे.

  19. पासलकर हे नाव का नाही येथे 96 कुळि असून

  20. माझे कुळ थोरकर आहे तर त्याबद्दल माहिती हवी होती

  21. बाणखेले आडनावाचे तपशील हवे आहेत

  22. My surname is not there as well
    Our original surname is shankhapal but just like it changes to Angre it changes to Ayare in our case
    We are from mangawali village vaibhavwadi konkan
    Kindly consider this

  23. पाटील मराठा बोचरे पाटील नाही यादीत

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading