गैरसमज हे असे विष आहे
जे नात्यांची कत्तल करते.
म्हणून नेहमी गैरसमज करून
घेण्यापेक्षा सुसंवाद साधा
आणि चूक असेल तर समजून
घेऊन माफ करा.
आणि आपले चुकले असेल
तर नम्रतापूर्वक माफी मागा.
कारण नाती हा जीवनाचा
अमूल्य ठेवा आहे. जी आपले
जीवन सुगंधित करून जातात…।।
।। शुभ ।।
सकाळ🌹 धनंजय महाराज मोरे
Previous Post
मृत्यू, मरण, मोक्ष, मुक्ती, म्हणजे काय?
Next Post
मंदिरात कासव कूर्म का असते ?
