ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 23

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग २३

जरासंदुमल्लमर्दनु तो । गजपित्राहटणु तो गे बाई ॥ कूब्जकपान तो । सुदाम्या अनुसंधान तो गे बाई ॥ रखुमादेविवरु तो । कंसचाणुर मर्दन तो ग बाई ॥

अर्थ:-

 हे जीवरुपी सखी जरासंधाला मल्ल युध्दातुन मारणारा व हत्तीला नक्रापासुन वाचवणारा तोच आहे. कुब्जेला भोग देणारा व सुदाम्याची मदत करणारा तोच आहे. कंस व चाणुर यांचे मंर्दन करणारा तो रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

No comments yet

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading