👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग २४
कांही नव्हे तो । मूर्ताsमूर्त तो गे बाई ॥ सहजा सहज तो । सहज सुखनिधान तो गे बाई ॥ रखुमादेविवरु तो । पुंडलिकवरद तो गे बाई ॥
अर्थ:-
हे जीवरुपी सखी, तो काही नसणारा, पण मूर्त अमूर्त असणारा, तोच आहे. सुखनिधान आहे,सहज करणारा तोच आहे व तोच सहजातील सहजत्व आहे. तोच पुंडलिकाला वरदान देणारा रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.
Previous Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 23
Next Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 25

[…] महाराज सार्थ गाथा अभंग २३,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग २४,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग […]