👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग २२
निजगुजा गुज तो । मोहना मोहन ते गे बाई ॥ बोधाबोध बोधविता तो । द्वैताद्वैत अद्वैत तो गे बाई ॥ राखुमादेविवरू तो । सर्वादि सर्वेश्वरू तो गे बाई ॥
अर्थ:-
तो मोहनाचे मोहन व रहस्याचे रहस्य आहे. बोधाचा बोध देणारा व द्वैताद्वैतातील अद्वैत तोच आहे.सर्वामधिल तोच सर्वेश्वर तोच रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.
Previous Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 21
Next Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 23

[…] महाराज सार्थ गाथा अभंग २१,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग २२,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग […]