ईतर महत्वाचे App-डाऊनलोड-करा.येथे क्लिक करा.
महिला मृदंग वादक पहा महिला गायक पहा .महिला भारुडकार
सौ. अंजलीताई वसुदेव शिंदे {B.Sc, Chemistry} श्रीरामनगर (कोळवाडी) ता. निफाड जिल्हा नाशिककिर्तन . MLK0001
सौ . उषाताई राजेश पाटील अध्यक्ष : मातृशक्ती {विश्व हिंदू परिषद} बुलढाणा रा. हिवरा आश्रम ता. मेहकर बुलढाणा किर्तन . MLK0002
सौ . सुनिताताई आंधळे आळंदी देवाची ता. खेड जि. पुणेकीर्तनकार , अध्यक्ष : भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था मुली मुलांची. MLK0003
सौ. स्वरांजली ताई हिंगे प्रदक्षणा रोड पोलीस चौकीच्या पाठीमागे आळंदी देवाची ता. खेड जिल्हा पुणेसंस्थापक अध्यक्ष : राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्था आळंदी {संस्थेची अधिक माहिती पहा.}कीर्तन, भागवत, रामायण. MLK0004
कु. अर्चनाताई निंबोकार. अकोलाकिर्तन, भागवत. MLK0005
कु. शितलताई साबळे पाटील रामपूर ता. राहूरी जि. नगरअध्यक्ष : संत कृपा वारकरी शिक्षण संस्थाकिर्तन . MLK0006
सौ. जनाबाई म. डोंगरे रिसोड, वाशिमकिर्तन, भागवत . MLK0007
सौ. गंगाताई बबन नवपुते पैठण जि. औरंगाबादसंगीत विशारद, किर्तन MLK0008
सौ. पुनम ताई गिरी आळंदी ता. खेड जि. पुणेअध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र -: वारकरी क्रांती सेना. भागवत, किर्तन MLK009
सौ, दुर्गाताई महाराज पोकळे श्रीक्षेत्र पैठण जि. औरंगाबाद किर्तन, भागवत, MLK0010
सौ. ज्ञानेश्वरी ताई घुले-नागरे डोंगरगांव ता. निफाड जि. नाशिककिर्तन, गायन. MLK0011
सौ. संध्याताई महाराज नरवाडे माहूर ता. माहूर जि. नांदेडकिर्तन-भागवत. MLK0012
सौ . ज्ञानेश्वरीताई कोरडे संस्थापक अध्यक्षा: मुलींची वारकरी शिक्षण संस्था नवलगव्हाण (रेल्वे स्टेशन) ता. जी. हिंगोलीकिर्तन, रामायण. MLK0013
कु. प्रणीताताई काळे पाटिल रा.महेशगव्हाण ता.कळमनुरी जि.हिंगोलीशिक्षण ;B. A. 1thकिर्तन . MLK0014
सौ. जयाताई भरतराव मोरे उदगीर ता. उदगीर जि. लातुर गांव : भोपणीकर रा, येणकी मानकी रोड धोंडू तात्या आश्रम शाळा.किर्तन, गायन. MLK0015
सौ. अंजलीताई अर्जुन केंद्रे कुमठा खुर्द, उदगीर जिल्हा लातूरप्रदेशाध्यक्षा : आखिल वारकरी संघ महिला आघाडी, महाराष्ट्र राज्यसंस्थापक : स्वरांजली संगित विद्यालय निलंगा.भागवत-रामायण MLK0016
कु. वैष्णवीताई गावंडे कौलखेड जि.अकोलाकिर्तन गायन MLK0017
नागेश्वरी ताई झाडे आळंदी देवाची ता. खेड जि. पुणे MLK0018
सौ.दीपिकाताई दत्तात्रय पाटील देवळी ता.चाळीसगाव जि.जळगावकिर्तन,भागवत,रामायण. उपाध्यक्ष- संत तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था MLK0019
सौ. रोहीणीताई राऊत पिंपळगांव देपा संगमनेर जि. अहमदनगरअध्यक्षा-: वारकरी क्रांती सेना महाराष्ट्र प्रदेश महीला विभाग. MLK0020
सौ. धनश्रीताई शिंदे भडगांव ता. भडगांव जि. जळगांव कीर्तन, भागवत. देवी भागवत, रामायण. MLK0021
सौ. सुरेखाताई विलास कोटकर वरुड चक्रपाण ता. सेनगाव जि. हिंगोलीगायन. महिला MLK0022
सौ. ज्ञानेश्वरीताई क्षिरसागर आळंदी देवाची ता. खेड जि. पुणेकीर्तन, मृदंग, महिला वादक. MLK0023
कु .माईसाहेबराजे पाटील महाराज जळगांव. ता.जि.जळगांवकिर्तन. भागवत. देवी भागवत. शिवचरित्र. MLK0024
सौ. शितलताई सांगळे मारसुळ ता. मालेगाव जि. वाशीम किर्तन. भागवत. MLK0025
सौ. शिवनंदा ताई पांचाळ अंगलगांव ता. जिंतूर जिल्हा परभणीमहिला गायक. महिला वादक, मृदंग MLK002 6
सौ. प्रतिभाताई गिरी बसेरा कॉलनी मलकापूर गोरक्षणरोड अकोला किर्तन, भागवत. MLK0027
कु. प्रगतीताई गोल्हार हत्राळ सैदापुर ता. पाथर्डी. जि. अहमदनगर किर्तन. गायन. MLK0028
सौ. मुक्ताई महाराज कारंडे कापडगाव ता.फलटण .जि साताराजिल्हाध्यक्ष-: हिंदू धर्म रक्षक परिषद मातृशक्ती रणरागिणी सातारा.कीर्तन, गायन. MLK0029
सौ. सखुताई म्हस्के भोकनगांव ता. कन्नड जि. औरंगाबादकिर्तन, भागवत, गायण. MLK0030
कु. पुष्पाताई ठाकरे महाराज ब्राम्हणी ता. कलमेश्वर जि. नागपूर M.A.मराठी.भागवत. रामायण. कीर्तन. MLK0032
कु. शैला प्रकाश चंदिले अमळनेर जि. जळगावजिल्हा उपाध्यक्ष -: विश्व वारकरी परिषद महाराष्ट्रकीर्तन. MLK0033
कु. भारतीताई महाराज आडसुळ ईटकूर ता. कळंब जि. उस्मानाबादशिक्षण -: B. Com.कीर्तन . MLK0035
सौ. कावेरीताई म. घुमरे सांगवी ता. सिन्नर जि. नाशिकअध्यक्ष-: श्री संत ज्ञानोबाराय मुलांची वारकरी शिक्षण संस्था किर्तन, भागवत. MLK0036
कु. मनिषाताई जठार देवी निमगाव ता.आष्टी जि. बीड.किर्तन, प्रवचन. MLK0037
कु. रूचिता ताई कुंभार कांबळेश्वर ता. बारामती जिल्हा. पुणेशिक्षण :-B.comकीर्तन. प्रवचन. MLK0038
सौ. मिराताई योगेश दिक्षीत भुईंज ता.वाई जि.सातारा (प्राध्यापीका )सांप्रदायिक अभंग निरूपण MLK0039
सौ. रेखाताई म. कुरवाडे बासंबा ता. जि. हिंगोलीकिर्तन, भागवत. MLK0040
कु. उषाताई महाराज कांबळे (उमरकर ) ग्रामसेवक कॉलनी नगर रोड ता. जि. बिडजिल्हाध्यक्ष -: महिला बीड वारकरी साहित्य परिषद MLK0041
कु. सोनूताई म. पलवे करोडी ता.हदगाव जि नांदेडकीर्तन. गायन. MLK0042
कु. अनुपमाताई रामभाऊजी पिपंळकर पिंपरी ( बुट्टी) यवतमाळहल्ली मुक्काम -: . श्री हंस सेवा धर्म आश्रम बोरी (ईचोड) ता. राळेगाव जि. यवतमाळभागवत, रामायण, शिव पुराण, कीर्तन, MLK0043
कु. हर्षदाताई लक्ष्मण दस्तूरकर महाराज मोहरी ता, पाथर्डी जि. अहमदनगरकीर्तन, गायन, मृदंग, MLK0044
कु. अंजनाताई महाराज पंडित रोहाडा पो. गांगलगांव ता, चिखली जि. बुलढाणाह. मु . आळंदी दे. ता, खेड जि. पुणे ज्ञानतीर्थ सेवाभावी वारकरी शिक्षण संस्था मुलींची सिध्दबेट.किर्तन, भागवत, गायन. MLK0045
कु. ओमसतीताई कनोजवार विरसनी ता. हिमायतनगर जि. नांदेड कीर्तन, प्रवचन. MLK0046
सौ. वनिता ताई बावणे पींडकेपार ता. जी. भंडाराभागवत, रामायण, कीर्तन. MLK0048
कु. लताताई गायकवाड. वैराग ता. बार्शी जि. सोलापूर.कीर्तन, प्रवचन.. 8975978152. MLK0049
सौ.समनताई अरुण बदरखे वाडेगाव ता. पातुरजि. अकोलातालुकाध्यक्ष-: युवा.सेना.महीला पातुरकिर्तन, भागवत. MLK0050
बालकिर्तनकारकु. साक्षी दिदी आरखडे रांजणगाव (शें.पुं.) ता. गंगापुर जि. संभाजीनगर कीर्तन, गायन. MLK0051
सौ. शारदा ताई कमानी तुलशी नगर बुलढाणा.जिल्हाध्यक्ष -: अखिल वारकरी संघ, महिला आघाडी बुलढाणा. कीर्तन. MLK0052
कु. रुपालीताई महाराज आखुड पळशी बु. ता. खामगांव जि. बुलढाणाह. मु . आळंदी दे. ता, खेड जि. पुणे ज्ञानतीर्थ सेवाभावी वारकरी शिक्षण संस्था मुलिंची आळंदि, दे.किर्तन, भागवत, प्रवचन. MLK0053
कु. दिपालीताई महाराज पांढरे आसा दुधा ता. खामगांव जि. बुलढाणाह. मु . आळंदी दे. ता, खेड जि. पुणे ज्ञानतीर्थ सेवाभावी वारकरी शिक्षण संस्था आळंदी दे.किर्तन. भागवत. गायन. MLK0054
कु. जयश्रीताई महाराज खोंड उमरा, पांग्रा ता. पातुर जि. अकोला, ज्ञानतीर्थ सेवाभावी वारकरी शिक्षण संस्था, मुलिंचीकिर्तन, भागवत, प्रवचन. MLK0055
सौ.सुनीताताई हटकर धामणगाव(देव) ता.दारव्हा जि.यवतमाळकीर्तन, भागवत. MLK0056
Share this - हे ईतरांनाही शेअर करा
Related
खुप सुंदर रोजनिशी आहे महाराज जी
राम कृष्ण हरी
🙏🙏🌹🌹🙏🙏
खुप सुंदर रोजनिशी आहे महाराज जी
राम कृष्ण हरी
🙏🙏🌹🌹🙏🙏
क्र.13: संध्याताई नरवाडे
क्र.26: माईसाहेबराजे पाटील
या दोन महिलांचे फोटो मार्गदर्शक सूचनांनुसार नाहीत
तुर्याच्या आहेत.
पूर्तता केली.
खुप सुंदर रोजनिशी आहे महाराज जी मनपूर्वक अभिनंदन तुमच
क्र.13: संध्याताई नरवाडे
क्र.26: माईसाहेबराजे पाटील
या दोन महिलांचे फोटो मार्गदर्शक सूचनांनुसार नाहीत
तुर्याच्या आहेत.
पूर्तता केली.
खुप सुंदर रोजनिशी आहे महाराज जी मनपूर्वक अभिनंदन तुमच