कुणबी कोण आहेत ? मराठा कोण आहेत ? एकच का वेगळे ?

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

KUNBI AND MARATHA .

संपूर्ण माहिती
कुणबी कोण आहेत ?
मराठा कोण आहेत ?
एकच का वेगळे ?
कुणबी, मराठा एकच का वेगळे ?
मराठा आणि कुणबी,एकच आहे!
मराठा व कुणबी यांच्या महाराष्ट्रात ३ धारणा आहेत.
१. अहमदनगर पासून पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण पट्टा
२. पश्चिम विदर्भ (बुलढाणा,अकोला,वाशिम) व संपूर्ण मराठवाडा (हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धाराशिव, जालना, छ.संभाजीनगर, लातूर )
३. पूर्व विदर्भ व मध्य विदर्भ (अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर)

कुणबी (कन्बी, कुर्मी)

  • कुणबी
  • कुणबी मराठा
  • झाडे कुणबी
  • तिरळे कुणबी
  • धनोजे कुणबी
  • खेडोले कुणबी
  • घाटोळे कुणबी
  • लेणोरे कुणबी
  • देसाई (देसाळी)
  • बावणे कुणबी
  • खैरे कुणबी
  • जाधव कुणबी
  • मराठा
  • मराठा कुणबी
  • मराठा पाटील
  • वतनदार मराठा
  • मानकरी मराठा
  • मराठा समाज
  • बाटलेले मराठा
  • गवळी मराठा
  • देशमुख
  • मराठा देशमुख
  • देशमुख मराठा
  • लेवा पाटील
  • घाटोळे पाटील
  • दखणे पाटील
  • पाटील समाज
  1. सूर्य वंश (अग्नी वंश)
  2. चंद्र वंश
  3. शेष वंश (नाग वंश)
  4. ब्रम्ह वंश
  5. ऋषी वंश

चार वर्ण
१. ब्राम्हण
२. क्षत्रिय
३. वैश्यब
४. शुद्र

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading