नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. २१४६
मी ते मी तू ते तू । कुंकुड हे लाडसी ॥१॥
वचनासी पडो तुटी । पोटींचे पोटी राखावे ॥धृपद॥
येथील तेथे तेथील येथे । वेगळ्या कुंथे कोण भारे ॥२॥
एकाएकी आता तुका । लौकिका या बाहेरी ॥३॥
अर्थ
मी म्हणजे आत्मा आणि आत्मा नेहमी सुखरूप असतो आणि तु म्हणजे देह आणि देहाची तुलना केव्हाही आत्म्याशी होऊ शकत नाही त्यामुळे या दोन्हीचे ऐक्य मानणे म्हणजे मूर्खपणाचे लक्षण आहे. मी देह आहे असेही म्हणू नये आणि मी ब्रम्ह आहे या देखील वचनाची तूट पडावी आणि आपल्याला जो अनुभव आला असेल तो आपल्या हृदयात साठवूण ठेवावा. आत्म्याचे धर्म हे आत्म्याचे असतात आणि देहाचे धर्म हे देहाचेच असतात त्यामुळे येथील धर्म तेथे आणि तेथील धर्म येथे असे मानणे देखील चुकीचे आहे आणि तसे ओझे आपल्या माथ्यावर घेऊन कोण कुंथत बसेल? तुकाराम महाराज म्हणतात आत्म्याचे व्यापकत्व आत्म्याला आणि देहाचे मर्यादित पणा देहाला देण्याविषयी मी आता कंबर कसली आहे.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
