नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२७७१
नव्हे मी शाहाणा । तरी म्हणा नारायणा ॥१॥
तुम्हां बोलवाया कांहीं । येच भरलोंसे वाहीं ॥ध्रु.॥
आणावेति रूपा । कोपलेती तरी कोपा ॥२॥
कळोनि आवडी । तुका म्हणे जाते घडी ॥३॥
अर्थ
नारायणा मी खूप शहाणा नाही तरीपण मला तुम्ही तुमचा म्हणा. अहो देवा तुम्ही मला बोलावे मला हाक मारावी माझ्याशी बोलावे यासाठीच मी प्रयत्न करीत आहे. देवा तुम्हाला एकदा नामरुपाला आणावे असे मला वाटते त्यानंतर मग तुम्ही माझ्यावर रागावलात तरी निर्धास्तपणे रागावा. तुकाराम महाराज म्हणतात, “हे नारायणा तुम्हाला माझी आवड समजलेली आहे तरीही ती माझी आवड पूर्ण होत नाही, घटका मागून घटका चाललेली आहे.”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
