नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२४३२
धन वित्तें कुळें । अवघियानें ते आगळे ॥१॥
ज्याचे नारायण गांठीं । भरला हृदय संपुटीं ॥ध्रु.॥
अवघें चि गोड । त्याचें पुरलें सर्व कोड ॥२॥
तुका म्हणे अस्त । उदय त्याच्या तेजा नास्त॥३॥
अर्थ
धन ,वित्त आणि कुळ यापेक्षा वैष्णव हे सगळ्यांपेक्षा महान आहेत.अशा महान थोर वैष्णवांच्या पदरात नारायण आहे व त्यांच्या हृदय पेटी मध्ये ही तोच आहे. वैष्णवांचे सर्व वागणे चालणे बोलणे हे गोड असून नारायण त्यांच्या हृदयात असल्यामुळे त्यांचे सर्व लाड पूर्ण होतात. तुकाराम महाराज म्हणतात सूर्याला तरी उदय अस्त आहे परंतु वैष्णवांच्या तेज्याला कधीही अस्त नाही केवळ उदयच आहे.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
