१०५, अभंग :- शुकसनकादिकी उभारिला बाहो । परिक्षिती लाहो दिसा साता :- संत तुकाराम सार्थ गाथा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.105

शुकसनकादिकी उभारिला बाहो ।
परिक्षिती लाहो दिसा साता ॥१॥
उठा उठी करी स्मरणाचा धावा ।
धरवत देवा नाही धीर ॥धृपद॥
त्वरा झाली गरुडा टाकियेला मागे ।
द्रौपदीच्या लागे नारायणे ॥२॥
तुका म्हणे करी बहुत तांतडी ।
प्रेमाची आवडी लोभ फार ॥३॥

अर्थ
शुक-सनकादिक ऋषींनी आपले दोन्ही ही बाहु उभारुन सांगितले कि, पण परिक्षिति त्याच्या साधनेमुळे मात्र सात दिवसांत कृतांत झाला .तसे तुम्ही उठता-बसता हरिनाम स्मरण करा, मग तुमच्या भेटिसाठी हरी धीर धरणार नाही .द्रोपदीच्या आर्त मनाने केलेला धावा एकूण गरुडाची चाल देखिल मंद आहे, हे जानवल्यावर श्रीकृष्ण स्वतः धावत आले .तुकाराम महाराज म्हणतात , आपल्यावर नीतांत प्रेम करणाऱ्या भक्ताला भेटण्याची आतुरता देवाला लागलेली आहे .

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ गाथा संपूर्ण अभंग सूची

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *