संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग ५
अभंग क्र.५
अंतरिची घेतो गोडी ।
पाहे जोडी भावाची ॥१॥
देव सोयरा देव सोयरा ।
देव सोयरा दीनाचा ॥धृपद॥
आपुल्या वैभवे ।
शृंगारावे निर्मळे ॥२॥
तुका म्हणे जेवी सवे ।
प्रेम द्यावे प्रीतीचे ॥३॥
अर्थ
परमेश्वर भक्ताच्या अतःकरणातील भक्तिचि गोडी स्विकारतो आणि त्याच्या अतःकरणातील भाव पाहतो .देव भक्ताचा सोयरा झालेला असतो असे महाराज तीन वेळा म्हणतात.आपुल्या जवळ जे वैभव आहे मग ते कसे का असेना पण ते वैभवाच निर्मळमानाने देव समजावे.तुकाराम महाराज म्हणतात तो हरी भक्तांबरोबर भोजन करतो व त्याच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करावा .
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

[…] अंतरिची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची […]
[…] अंतरिची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची […]
[…] अंतरिची घेतो गोडी । पाहे जोडी भावाचीअतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तोअनुसरे तो अमर झाला ।अंतरला संसाराअन्नाच्या परिमळे जरि जाय भूक । तरि का हे पाक घरोघरीअभंग घेऊनिया चक्र गदा । हाचि धंदा करीतोअभंग तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीअमंगळ वाणी । नये ऐको ते कानीअरे हे देह व्यर्थ जावे । ऐसे जरी तुज व्हावे अवगुणाचे हाती । आहे अवघीच फजीतीअवघे ब्रम्हरूप रिता नाही ठाव । प्रतिमा तो देव कैसा नव्हेआचरणा ठाव । नाही अंगी स्वता भावआणिकाची स्तुति आम्हा ब्रम्हहत्या । एका वाचूनि त्या पांडुरंगाआणिकाच्या कापिती माना । निष्ठुर पार नाहीआणिकाच्या घाते । ज्यांची निवतील चित्तेआता उघडी डोळे । जरी अद्यापि न कळे । आता केशीराजा हेचि विनवणी ।मस्तक चरणी ठेवीतसेआता तरी पुढे हाचि उपदेश । नका करू नाश आयुष्याचाआपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचियाआम्ही जरी आस । जालो टाकोनि उदासआम्ही सदैव सुडके । जवळी येता चोर धाकेआशाबद्ध जन । काय जाणे नारायणआसुरी स्वभाव निर्दय अंतर । मानसी निष्ठुर अतिवादीआहाकटा त्याचे करिती पितर । वंशी दुराचार पुत्र झालाआहे ते सकळ कृष्णासी अर्पण । न कळता मन दुजे भावीइनामाची भरली पेठ । वाहाती दाट मारगइहलोकीचा हा देह।देव इच्छिताती पाहेउजळावया आलो वाटा । खरा खोटा निवाडाउपदेश तो भलत्या हाती ।झाला चित्ती धरावाउपाधीच्या नावे घेतला सिंतोडा । नेदू आता पीडा आतळो तेएक तटस्थ मानसी । एक सहज चि आळसीएक नेणता नाडली । एका जाणिवेची भुलीएकादशीव्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गति होईल नेणोएकादशीस अन्न पान । जे नर करिती भोजनऐसा हा लौकिक कदा राखवेना । पतितपावना देवरायाऐसे ऐसियाने भेटती ते साधु । ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधूऐसे ऐसियाने भेटती ते साधु । ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधूकंठी कृष्णमणी । नाही अशुभ ते वाणीकन्या गौ करी कथेचा विकरा । चांडाळ तो खरा तया नावेकन्या सासुर्यासि जाये। मागे परतोनी पाहेकपट काही एक । नेणे भुलवायाचे लोककर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसे रूप डोळा दावी हरीकरणे ते देवा । हेचि एक पावे सेवाकरविता व्रत अर्धे पुण्य लाभे । मोडविता दोघे नरका जातीकरावी ते पूजा मनेचि उत्तम । लौकिकाचे काम काय असेकरावे गोमटे । बाळा माते ते उमटेकाखे कडासन आड पडे ।खडबड खडबडे हुसकलेकानडीने केला मर्हाटा भ्रतार । एकाचे उत्तर एका न येकाम बांदवडी । काळ घातला तोडरीकाय उणे आम्हा विठोबाचे पाई । नाही ऐसे काई येथे एककाय कळे बाळा । बाप सदैव दुबळा काय काशी करिती गंगा ।भीतरि चांगा नाही तोकाय दिनकरा । केला कोंबड्याने खराकार्तिकीचा सोहळा । चला जाऊ पाहू डोळा । आले वैकुंठ जवळा । सन्निध पंढरीयेकाही नित्यनेमाविण । अन्न खाय तो श्वान ।कुटुंबाचा केला त्याग ।नाही राग जव गेलाकृपा करुनी देवा । मज साच ते दाखवाकेला मातीचा पशुपति ।परि मातीसि काय महती ।केली सीताशुद्धी । मूळ रामायणा आधीकैसा सिंदळीचा । नव्हे ऐसी ज्याची वाचागंधर्व अग्नि सोम भोगिती कुमारी ।कोठे चराचरी त्याग केलागरुडाचे वारिके कासे पीतांबर । सांवळे मनोहर कै देखेनगर्भाचे धारण । तिने वागविला सिणगहू एकजाती । परी त्या पाधाणी नासितीगेली वीरसरी । मग त्यासि रांड मारीगौळीयाची ताकपिरे । कोण पोरे चांगली घरी रांडा पोरे मरती उपवासी । सांगे लोकापासी थोरपणचवदा भुवने जयाचिये पोटी । तोचि आम्ही कंठी साठविला चाल केलासी मोकळा ।बोल विठ्ठल वेळोवेळा चित्त ते चिंतन कल्पनेची धाव ।जे जे वाढे हाव इंद्रियांचीचित्त समाधान । तरी विष वाटे सोने चित्ती नाही ते जवळी असोनि काय ।वत्स सांडी माय तेणे न्यायेचुंबळीशी करी चुंबळीचा संग ।अंगी वसे रंग क्रियाहीनचोरे चोराते करावा उपदेश ।आपुला अभ्यास असेल तोजन विजन जाले आम्हा । विठ्ठलनामा प्रमाणेजया दोषा परीहार । नाही नाही धुंडिता शास्त्र । ते हरती अपार । पंढरपुर देखिलियाजया नाही नेम एकादशीव्रत । जाणावे ते प्रेत सर्व लोकीजे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुलेजे खंडे तरी । उरला तो अवघा हरी । आपणाबाहेरी ।जेणे घडे नारायणी अंतराय । होत बाप माय वर्जावी तीजेणे मुखे स्तवी । तेचि निंदे पाठी लावीजेविताही धरी । नाक हागतियेपरीजेविले ते संत मागे उष्टावळी । अवघ्या पत्रावळी करुनी झाडा जोहार जी मायबाप जोहार । सारा साधावया आलो वेसकरठायीची ओळखी । येईल टाकु टाका सुखीढेकरे जेवण दिसे साचे । नाही तरि काचे कुंथाकुंथीतान्हेल्याची धणी । फिटे गंगा नव्हे उणीतारतिम वरी तोंडाच पुरते।अंतरा हे येते अंतरीचेतीळ जाळिले तांदुळ । काम क्रोधे तैसेचि खळतुझे वर्म ठावे । माझ्या पाडियेले भावेते माझे सोयरे सज्जन सांगाती। पाय आठविती विठोबाचे […]