१९८७, अभंग :- परिमळे काष्ठ ताजवा तुळविले । आणीक नावांची थोडी । एक ते कांतिवे:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. १९८७
परिमळे काष्ठ ताजवा तुळविले । आणीक नावांची थोडी । एक ते कांतिवे उभविली धवळारें
एकाचिया कुड मेडी । एक दीनरूप आणिती मेळिया । एक ते बांधोनि माडी
अवघिया बाजार एकचि जाला । मिविकली आपुल्या पाडी ॥१॥
गुण तो सार रूपमध्यकार । अवगुण तो फार पीडीतसे ॥धृपद॥
एक गुणे आगळे असती । अमोल्य नावांचे खडे । एक समर्थ दुर्बळा घरी
फार मोलाचे थोडे । एक झगमग करिती वाळवंटी । कोणी न पाहाती तयांकडे
सभाग्य संपन्न आपुलाले घरी । मा एक दैन्य बापुडे ॥२॥
एक माने रूपे सारिख्या असती । अनेकप्रकार याती । ज्याचिया संचिते जैसे आले पुढे
तयाची तैसिच गति । एक उंचपदी बैसउनि सुखे । दास्य करवी एका हाती
तुका म्हणे का मानिती सुख । चुकलिया वाया खंती ॥३॥

अर्थ

चंदन हे एक प्रकारचे कास्ट आहे तरीदेखील त्याच्या सुगंध या गुणामुळे त्याला वजन काट्यात त्याचे माफ करून योग्य ते मूळ ठरवले जाते. मग जगामध्ये इतर जातीचे लाकडे काय थोडी आहेत काय? मग त्यांची तुलना चंदनाची कशी करता येईल काही लाकडे कापली जातात त्यावर नक्षीकामही केले जाते काही लाकडे झोपडीच्या कुडीला लावतात तर काही लाकडे मेढीला रवलेली असतात. एक लाकूड असे असते की त्याची दीनवाणी मोळी केली जाते व ते विकण्यास नेले जाते आणि एक लाकूड अशी असते की त्याची माडी बांधतात. सर्व प्रकारची कास्ट बाजारात विकण्यास आणली तरीदेखील ते वेगवेगळ्या मोलाने विकली जातात. म्हणून प्रत्येक गोष्टीतील गुण हे सार आहे रूप मध्यम आहे आणि आकार हा अवगुण आहे तो फार त्रास देतो. सामान्य खड्यापेक्षा माणिक, पाचू, मोती हे अनमोल खडे आहेत व तेच त्यांच्या पेक्षा श्रेष��

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading