१९७८, अभंग :- दुष्ट भूषण सज्जनाचे । अलभ्यलाभ पुण्य त्याचे:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. १९७८
दुष्ट भूषण सज्जनाचे । अलभ्यलाभ पुण्य त्याचे ॥१॥
धन्य ऐसा परउपकारी । जाय नरका आणिकावारि ॥धृपद॥
मळ खाये संवदणी । करी आणिकाची उजळणी ॥२॥
तुका म्हणे त्याचा । प्रीती आदर करा साचा ॥३॥

अर्थ

दृष्ट लोक हे सज्जनांचे भूषण आहेत कारण ते सज्जनांची निंदा करतात त्यामुळे सज्जनांचे पाप त्यांच्याकडे जाते आणि त्यांचे पुण्य सज्जनांना लाभते असा अलभ्य लाभ सज्जनांला होतो. असा दुष्ट मनुष्य धन्य आहे तो सज्जना वर नेहमी परोपकार करतो कारण तो सज्जनाची निंदा करतो आणि स्वतः मात्र नरकाला जातो परंतु सज्जनाचे सर्व पापक्षालन करून त्याला नरकाला जाण्यापासून वाचवितो. परेटाच्या घरची सौंदनी दुसऱ्याच्या कपड्याचे मळ खाते परंतु कपडे मात्र स्वच्छ करते. तुकाराम महाराज म्हणतात अहो सज्जना हो तुम्ही दुष्ट लोकांचा कधीही राग धरू नका उलट त्यांचा आदर करा त्यांच्या विषयी प्रेम वाढवा.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading