नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. ८९६
मी हे ऐसे काय जाती । अवघड किती पाहाता ॥१॥
नाही होत उल्लंघन । नसता भिन्न दुसरे ॥धृपद॥
अंधाराने तेज नेले । दृष्टीखाले अंतर ॥२॥
तुका म्हणे सवे देव । घेता ठाव दावील ॥३॥
अर्थ
खरे म्हणजे देहाला मी म्हणणे किती अवघड आहे? खरे पहिले तर आपल्या वाचून म्हणजे आपल्या मूळस्वरूपा वाचून काहीच नाही पण उगाचच देहाच्या ठिकाणी मी पणा येतो. असे भासल्यामुळे काय होते तर देहाच्या ठिकाणी अहंकाराच अंधार वाढतो व त्यामुळे मूळ स्थितीचा प्रकाश नाहीसा होतो व आपली आत्म दृष्टी आंधळी होते. तुकाराम महाराज म्हणतात जर देवाने आपल्याला जवळ घेतले तर तो आपल्याला आपल्या आत्म्स्थितीचे स्थान तो नक्की दाखवील.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
