Category सार्थ-ग्रंथ

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ८२६ ते ८५० पहा.

826-13आणि आत्मा गोचरु होये । ऐसी जे विद्या आहे । ते आइकोनि डौर वाहे । विद्वांसु जो ॥826॥(अज्ञानाची लक्षणे अध्यात्मज्ञानाची नावड)आणि आत्म्याचा साक्षात्कार होईल अशी जी विद्या ब्रह्मविद्या आहे ती ऐकून जो (अध्यात्मशास्त्राव्यतिरिक्त इतर पढलेला) विद्वान ज्या ब्रह्मविद्येची निंदा करतो.827-13उपनिषदांकडे…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ८०१ ते ८२५ पहा

801-13नायट्यांभेण । न मोडिजे नागांची आण । तैसी पाळी उणखुण । स्त्रीयेची जो ॥801॥ज्याप्रमाणे नायट्यांच्या भीतीने देवीची शपथ मोडत नाही, त्याप्रमाणे जो स्त्रीचे मनोगत पाळतो.802-13किंबहुना धनंजया । स्त्रीचि सर्वस्व जया । आणि तियेचिया जालिया- । लागीं प्रेम ॥802॥अर्जुना, फार काय…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ७७६ ते ८०० पहा.

776-13न धरावा तो संगु । न लागावें तेथ लागु । नाचरावा तो मार्गु । आचरे जो ॥776॥ज्याची संगती धरू नये त्याची धरतो, जेथे संबंध करू नये तेथे संबंध करतो व ज्या मार्गाचे आचरण करू नये, त्या मार्गाचे आचरण जो करतो.777-13नायकावें…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ७५१ ते ७७५ पहा.

751-13तैसें जीवित्व जाये । तयास्तव काळु पाहे । हें हातोहातींचें नव्हे । ठाउकें जया ॥13-751॥त्याप्रमाणे (वरील 750 ओवी. मीठाच्या उदाहरणाप्रमाणे) दिवसानुदिवस आयुष्य कमी होत जाते. त्यामुळे काळाला उजाडते म्हणजे मरण जवळ येते. ही त्वरेने एकसारखी चालू असलेली गोष्ट ज्याला कळत…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ७२६ ते ७५० पहा.

726-13जो लाटणें ऐसा न लवे। पाथरु तेवीं न द्रवे। गुणियासि नागवे। फोडसें जैसें॥१३-७२६॥जो लाटण्यासारखा लवत नाही, जसा दगडाला तसा त्याला पाझर फुटत नाही, ज्याप्रमाणे फुरसे चावले असता मांत्रिकाला उतरवता येत नाही, त्याप्रमाणे मोठा ज्ञाता देखील त्याला ताळ्यावर आणू शकत नाही.727-13किंबहुना…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ७०१ ते ७२५ पहा.

701-13जैसें सत्रीं अन्न जालें । कीं सामान्या बीक आलें । वाणसियेचें उभलें । कोण न रिगे? ॥701॥ज्याप्रमाणे सत्रातील अन्न असते, ते वाटेल त्याला मिळते किंवा सामान्य मनुष्यास एखादा अधिकार प्राप्त झाला असता तो काय करणार नाही? अथवा वेश्येच्या उंबर्‍याचे आत…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ६७६ ते ७०० पहा.

676-13येतुलेनि पांगु पापाचा । निस्तरेल हे वाचा । जो गुरुतल्पगाचा । नामीं झाला ॥676॥एवढ्याने गुरुभक्ताचे नाव घेतल्याने ती वाचा गुरुविषयी मात्रागमनी असणाराचे नाव घेण्याच्या पापामुळे जो हीनपणा झाला, तो घालवील,677-13हा ठायवरी । तया नामाचें भय हरी । मग म्हणे अवधारीं…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ६५१ ते ६७५ पहा.

651-13मग म्हणें या नांवें । ज्ञान एथ जाणावें । हे स्वमत आणि आघवें । ज्ञानियेही म्हणती ॥651॥यानंतर लक्षणांवरून ज्ञान ओळखावे हे माझे स्वत:चे मत आहे आणि सर्व ज्ञानीही असेच म्हणतात असे श्रीकृष्ण म्हणाले.652-13करतळावरी वाटोळा । डोलतु देखिजे आंवळा । तैसें…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ६२६ ते ६५० पहा.

626-13एऱ्हवीं बोधा आलेनि ज्ञानें । जरी ज्ञेय न दिसेचि मनें । तरी ज्ञानलाभुही न मने । जाहला सांता ॥626॥वास्तविक ज्ञानाविषयी मनात समजूत पटली असूनही जर ज्ञानाने जाणण्याच्या वस्तूचा मनाला नीट बोध होत नसेल तर तो ज्ञानाचा लाभ झाला असला तरी…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ६०१ ते ६२५ पहा.

601-13महासिंधू जैसे । ग्रीष्मवर्षीं सरिसे । इष्टानिष्ट तैसें । जयाच्या ठायीं ॥601॥15) चित्ताचे समत्वआणि महासागर जसे उन्हाळ्यात व पावसाळ्यात सारखेच भरलेले असतात, त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी प्रिय व अप्रिय गोष्टी सारख्या असतात (म्हणजे प्रिय गोष्टींनी ज्याला हर्ष होत नाही व अप्रिय…