सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी ४०१ ते ४१५ पहा.
401-14यया ब्रह्मत्वासीचि पार्था । सायुज्य ऐसी व्यवस्था । याचि नांवें चौथा । पुरुषार्थ गा ॥401॥अर्जुना, या ब्रह्मत्वालाच सायुज्य असे म्हणतात व यालाच चौथा पुरुषार्थ असेही नाव आहे.402-14परी माझें आराधन । ब्रह्मत्वीं होय सोपान । एथ मी हन साधन । गमेन…
