सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी १०७६ ते ११०० पहा.
1076-13तें सुख येणेंचि देहें । पाय पाखाळणिया लाहे । जो भूतवैषम्यें नोहे । विषमबुद्धी ॥1076॥भूतांच्या भिन्नपणाने ज्याची बुद्धी भिन्न होत नाही (भेदाला पावत नाही) त्याला ते सुख याच देहात पाय धुण्यास प्राप्त होते. (म्हणजे विपुल मिळाते).1077-13दीपांचिया कोडी जैसें । एकचि…
