सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ५७६ ते ६०० पहा.
576-13ऐसी वार्धक्याची सूचणी । आपणिया तरुणपणीं । देखे मग मनीं । विटे जो गा ॥576॥असा पुढे येणार्या म्हातारपणाचा इशारा आपल्या ठिकाणी तरुणपणी विचाराने पहातो आणि मग तो ज्याविषयी मनात विटतो.577-13म्हणे पाहे हें येईल । आणि आतांचें भोगितां जाईल । मग…
