Category सार्थ-ग्रंथ

संत ज्ञानेश्वर महाराज समाधी अभंग

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 1मंगळमूर्ति सुखधामा । भक्तांचिया मंगळमूर्ति सुखधामा । भक्तांचिया कल्पद्रूमा । निवृत्तीचिया पुरुषोत्तमा । नमो तुज ॥१॥ विद्यासागरा वैरागरा । संकटीं माउली ज्ञानेश्वरा । भरित दाटले अंबरा । तो तूं योगेश्वरा मोक्षदायी ॥२॥ मति चालविली रसाळ ।…

ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 3

🚩 अभंग३ 🚩ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ३सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावण्य!नाही रूप वर्ण गुण तेथे!!तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी!पाहता पाहणेश्वरी सारोनिया!!ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती !ति ही मुर्ती उभी विटेवरी!!         अर्थ…

संस्कृत ग्रंथ

॥ संपूर्ण श्रीमद्भगवद्गीता विष्णुसहस्रनामसहित ॥ PDF फाईल  : <आकार 712KB :>  डाऊनलोड करा. ॥ संत निवृत्तीनाथ महाराज अभंग गाथा : ॥ PDF फाईल  आकार 2 MB :>  डाऊनलोड करा.    

सार्थ पसायदान

मुख्य सूची संपूर्ण भजनी मालिका मंगलाचरण पहिलेमंगलाचरण दुसरेमंगलाचरण तिसरेमंगलाचरण चवथेमंगलाचरण पांचवे काकड आरती अभंगभुपाळ्या अभंगवासुदेव अभंगआंधळे अभंगपांगळे अभंग जोगी अभंगदळण अभंगमुका अभंगबहिरा अभंगजागल्या अभंगजाते अभंग मदालसा अभंगबाळछंद अभंगगौळणी व्हिडिओगौळणी अभंगआरती संग्रहपसायदान पसायदानाचा अर्थ आता विश्वात्मके देवे |येणे वागज्ञे तोषावे |तोषोनि…

सार्थ ज्ञानेश्वरीचे सर्वच १८ अध्याय संपूर्ण

सार्थ ज्ञानेश्वरी संपूर्ण १८ अध्याय ओवी व त्याचा अर्थ. १.)सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोग २.)सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा :- सांख्ययोग ३) सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तीसरा:- कर्मयोगः ४) सार्थ ज्ञानेश्वरीअध्याय चौथा:- ज्ञाकर्मसंन्यासयोगः ५) सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा:- संन्यासयोगः ६) सार्थ…

सार्थ पांडुरंग अष्टक वारकरी भजनी मालिका

संत ज्ञानेश्वर अष्टक पहा पांडुरंगाष्टकम्हे आदी शंकराचार्यांनी रचलेले पांडुरंगाची स्तुती करणारे संस्कृत स्तोत्र आहे. यात आठ कडवी असून नववे कडवे फलश्रुतिपर आहे. ।। श्लोक पहिला ।। महायोगपीठे तटे भीमरथ्यावरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः।समागत्य तिष्ठन्तमानंदकन्दंपरब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्||१ || महा योगाचे अधिष्ठान असणारी…

श्रीज्ञानेश्वर महाराज कृत सार्थ हरिपाठ

श्रीज्ञानेश्वरकृत सार्थ हरिपाठ Shri Dnyaneshwar Sarth Haripath with meaning श्रीज्ञानेश्वरकृत सार्थ हरिपाठ १देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥ १ ॥हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥ २ ॥असोनि संसारीं जिव्हे वेगु करी…