सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी २२६ ते २५० पहा.
226-13नाना रोगें आहाळलीं । लोळतीं भूतें देखिलीं । ते हिंसा निवारावया केली । चिकित्सा कां ॥13-226॥नाना प्रकारच्या रोगांनी पोळलेले व त्या दु:खाने लोळत पडलेले प्राणी पाहिले व मग आयुर्वेदाने ती हिंसा (दु:ख) निवारण करण्याकरता औषधांची योजना केली.227-13तंव ते चिकित्से पहिलें…
