Category सार्थ-ग्रंथ

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ३२६ ते ३५० पहा.

326-13कां अभ्रापैलीकडे । जैं येत चांदिणें कोडें । तैं चकोरें चांचुवडें । उचलितीना ॥13-326॥किंवा ढगामधून ज्या वेळेला चांदणे येते त्यावेळेला त्या मळकट चंद्रप्रकाशाचा उपभोग घेण्याकरता चकोर पक्षी कौतुकाने देखील आपली चोच सरसावीत नाहीत.327-13तैसें तुम्ही वास न पाहाल । ग्रंथु नेघा…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ३०१ ते ३२५ पहा.

301-13म्हणौनि मनपण जैं मोडे । तैं इंद्रिय आधींचि उबडें । सूत्रधारेंवीण साइखडें । वावो जैसें ॥13-301॥म्हणून (ज्यावेळी) मनाचा मनपणा नाहीसा होईल त्यावेळी अगोदरच इंद्रियांची कर्मे रहातात. (म्हणजे इंद्रियांची कर्मे करण्याची शक्ती बंद पडते). ज्याप्रमाणे सुताच्या दोरीने हालणारी बाहुली सूत्रधाराशिवाय व्यर्थ…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ७६ ते १०० पहा.…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा संपूर्ण

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी ७६ ते १०० पहा.…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा संपूर्ण

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी ७६ ते १०० पहा.…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा संपूर्ण

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ७६ ते १०० पहा.…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ५०१ ते ५२५ पहा.

501-15एवं जीवचैतन्य आघवें । हें क्षर पुरुष जाणावें । आतां रूप करूं बरवें । अक्षरासी ॥ 501 ॥ह्याप्रमाणे, जेवढे म्हणून जीवचैतन्य, तो क्षर पुरुष असे जाण. आतां पुढे, अक्षर पुरुषाची लक्षणे सांगतों. 1502-15तरी अक्षरु जो दुसरा । पुरुष पैं धनुर्धरा…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा संपूर्ण

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी ७६ ते १०० पहा.…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी २७६ ते ३०० पहा.

276-13तरी चंद्रबिंबौनि धारा । निघतां नव्हती गोचरा । परि एकसरें चकोरां । निघती दोंदें ॥13-276॥तर चंद्रबिंबातून निघणार्‍या अमृताच्या धारा जरी निघतांना डोळ्याना दिसत नाहीत परंतु त्या धारांच्या योगाने चकोर पक्षांना एकसारखी दोंदे निघतात, (चकोर पक्षी पुष्ट होतात).277-13तैसें प्राणियांसि होये ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी २५१ ते २७५ पहा.

251-13ऐसिया जतना । चालणें जया अर्जुना । हें अनिर्वाच्य परिमाणा । पुरिजेना ॥13-251॥अर्जुना, अशा रीतीने जपून ज्याचे चालणे असते त्या चालण्याचे वर्णन करता येत नाही आणि ते चालणे अमक्यासारखे आहे म्हणून प्रमाण दिले तर ते पुरे पडत नाही.252-13पैं मोहाचेनि सांगडें…