सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी १५१ ते १७५ पहा.
151-14म्हणे भाग्य ना माझें? । आजि सुखियें नाहीं दुजें । विकाराष्टकें फुंजे । सात्त्विकाचेनि ॥151॥आणि म्हणतो, “माझे भाग्य उत्तम नाही काय? आज माझ्यासारखा दुसरा कोणी सुखी नाही” असा अष्टसात्विक भावांनी गर्वाला चढतो किंवा फुलुन जातो.152-14आणि येणेंही न सरे । लांकण…
