Category सार्थ-ग्रंथ

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ४७६ ते ५०० पहा.

476-11जेव्हां तुवां देखिले । हे माझिया वदनीं पडिले । तेव्हांचि यांचें आयुष्य सरलें । आतां रितीं सोपें ॥476॥जेव्हा तूं हे सर्व माझ्या तोंडांत पाहिलेस, तेव्क्षांच त्याचे आयुष्य संपलें. ही आतां रिकामी सोपटी आहे.477-11म्हणौनि वहिला उठीं । मियां मारिले तूं निवटीं…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ४५१ ते ४७५ पहा.

451-11तरी मी काळु गा हें फुडें । लोक संहारावयालागीं वाढें । सैंघ पसरिलीं आहातीं तोंडें । आतां ग्रासीन हें आघवें ॥451॥तर अर्जुना! मी(खरोखर काळ) आहे, हें स्पष्ट जाण. सर्व लोकांचा संहार करण्यकरितां मी वाढत आहे. हीं जिकडे तिकडे सर्वत्र माझी…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ४२६ ते ४५० पहा.

426-11परि जेतुलें येथ प्रवेशलें । तें तातलिया लोहें पाणीचि पां गिळिलें । वहवटींहि पुसिलें । नामरूप तयांचें ॥426॥पण तुझ्या मुखांत जेवढे काही गेले, तेवढे सर्व तापलेल्या लोखंडावर टाकलेल्या पाण्याप्रमाणे गिळले गेले. त्यांचे वहिवाटीपुरते देखील नामरूप राहिले नाही.लेलिह्यसे ग्रसमानः समन्ताल्लोकान्समग्रान्वदनैर्ज्वद्भिः ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ४०१ ते ४२५ पहा.

401-11मागां थोडिया बहुवा उपपत्ती । येणें सांगितलिया विभूती । तैसा नसेचि मा पुढती । बैसलों पुसों ॥401॥पूर्वी थोड्याबहुत युक्तीने भगवंताने आपल्या विभूती सांगितल्या, त्या ऐकून तसाच मी राहिलो नाही आणि पुनः पुढे विश्वरूपदर्शनाविषयी विचारू लागलो.402-11म्हणौनि भोग्य तें त्रिशुद्धी न चुके…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ३७६ ते ४०० पहा.

376-11असो दांत दाढांची दाटी । न झांकवे मा दों दों वोठीं । सैंघ प्रळयशस्त्रांचिया दाट कांटी । लागलिया जैशा ॥376॥हें असो संपूर्ण प्रलयकालच्या शस्रांचे दाट कुंपण लागावें, त्याप्रमाणे तुझ्या मुखांतील दांतदाढांची असलेली दाटी दोन्ही ओठांनी झांकली जात नाही.377-11जैसें तक्षका विष…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ३५१ ते ३७५ पहा.

351-11ज्या मज संहाररुद्र वासिपे । ज्या मजभेणें मृत्यु लपे । तो मी एथें अहाळबाहळीं कांपें । ऐसें तुवां केलें ॥351॥ज्या मला सृष्टीचा संहार करणारा रूद्र भितो, ज्या मला भिऊन मृत्युदेखील तोंड लपवितो. त्या मलाही अत्यंत थरकाप सुटावा, असा विश्वरूप तूं…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ३२६ ते ३५० पहा.

326-11तैसें या जगासि जाहलें । तूंतें देखोनि तळमळित ठेलें । यामाजीं पैल भले । ज्ञानशूरांचे मेळावे ॥326॥त्याप्रमाणे या संपूर्ण त्रैलोक्याला झालें असून, तुला पाहून, ते अत्यंत तळमळत आहे. यामध्यें पलीकडे मोठमोठे ज्ञानियांचे मेळावेहि आहेत.अमी हि त्वां सुरसंघा विशन्तिकेचिद्भीताः प्राञ्जलयो गृणन्ति…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ३०१ ते ३२५ पहा.

301-11हो कां महातेजाचिया महार्णवीं । बुडोनि गेली सृष्टी आघवी । कीं युगांतविजूंच्या पालवीं । झांकलें गगन ॥301॥असे वाटते जणूं काय या तुझ्या महा तेजाच्या समुद्रांत सर्व सृष्टि बुडून गेली आहे किंवा कल्पांतसमयीच्या विजांच्या वस्रांनी सर्व आकाश झांकून टाकले आहे302-11.नातरी संहारतेजाचिया…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी २७६ ते ३०० पहा.

276-11तंव देखिलें जी आघवेंचि । तरि आतां तुज ठावो तूंचि । तूं कुणाचा नव्हेसि ऐसाचि । अनादि आयता ॥276॥हें संपूर्ण मी पाहिलें, तेव्हा कळून आले की तुझें स्थान तूंच आहेस — म्हणजे तुझ्याहून स्थान निराळे नाही. तू कोणाचाहि नव्हेस –…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी २५१ ते २७५ पहा.

251-11उदयलेनि सुधाकरें । जैसा भरलाचि समुद्र भरे । तैसा वेळोवेळां उर्मिभरें । उचंबळत असे ॥251॥पौर्णिमेला पूर्णचंद्राचा उदय झाला असतां, ज्याप्रमाणे भरलेल्या समुद्राला भरती येते, त्याप्रमाणे आंत वेळोवेळी उठत असलेल्या आनंदाच्या उर्मीमुळें अर्जुन वारंवार उचंबळूं लागला.252-11ऐसा सात्त्विकांही आठां भावां । परस्परें…