सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी २२६ ते २५० पहा.
226-11ऐसी एकैक शृंगारशोभा । पाहतां अर्जुन जातसें क्षोभा । तेवींचि देवो बैसला कीं उभा । का शयालु हें नेणवें ॥226॥अशा रीतीने विश्वरूपाची एक एक सौंदर्य शोभा पाहतं असतां, अर्जुन अगदी भांबावून गेला. तसेच देव बसले आहेत, उभे आहेत, की निजले…
