Category सार्थ-ग्रंथ

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा ओवी १ ते २५ पहा.

॥ सार्थ ज्ञानेश्वरी:॥ अथ द्वादशोऽध्यायःअध्याय बारावा ॥ भक्तियोग ॥एकूण ओव्या 247अध्याय बारावा1-12जय जय वो शुद्धे । उदारे प्रसिद्धे । अनवरत आनंदे । वर्षतिये॥1॥हे सद्गुरु आई ! तू शुद्ध म्हणजे अखंड अज्ञानादि दोषरहित आहेस, तू एक अत्यंत उदार म्हणून प्रसिध्द आहेस…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा संपूर्ण

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा ओवी ७६ ते १०० पहा.…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ६७६ ते ७०८ पहा.

676-11तरी विश्वात्मक रूपडें । जें दाविलें आम्ही तुजपुढें । तें शंभूही परि न जोडे । तपें करितां ॥676॥पण आम्ही तुझ्यापुढे आपले जे विश्वव्यापकरूप दाखविले, ते कितीही तप करून शंकराला देखील प्राप्त होत नाही677-11आणि अष्टांगादिसंकटीं । योगी शिणताति किरीटी । परिअवसरु…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ६५१ ते ६७५ पहा.

651-11हो कां जे कृष्णाकृतीचिये मोडी । होती विश्वरूपपटाची घडी । ते अर्जुनाचिये आवडी । उकलूनि दाविली ॥651॥असे वाटते की, मर्यादित श्रीकृष्णस्वरूपाच्या आकारात जी व्यापक विश्ववस्त्राची घडी होती, ती अर्जुनाच्या प्रेमाकरिता उकलून दाखविली.652-11तंव परिमाणा रंगु । तेणें देखिलें साविया चांगु ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ६२६ ते ६५० पहा.

626-11दैवें चिंतामणी लेईजे । कीं हें ओझें म्हणौनि सांडिजे? । कामधेनु दवडिजे । न पोसवे म्हणौनि? ॥626॥सुदैवाने चिंतामणी अंगावर घातला गेला की, त्याचे ओझे होते म्हणून जसा टाकून द्यावा किंवा कामधेनू आपल्याच्याने पोसवत नाही, म्हणून तिला हाकून द्यावे?627-11चंद्रमा आलिया घरा…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ६०१ ते ६२५ पहा.

601-11जैसा परिमळ जाहला मरगजा । कां आनंदासि निघालिया भुजा । ज्याचे जानुवरी मकरध्वजा । जोडली बरव ॥601॥ज्याच्या अंगाचा सुगंध म्हणजे जणू काय मरगजाला प्राप्त झालेला सुगंध होय. भगवंताचे बाहू म्हणजे ब्रह्मानंदालाच निघालेल्या भुजा होत. ज्याच्या गुडघ्याचे सौंदर्य मदनाला प्राप्त झाले…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ५७६ ते ६०० पहा.

576-11नातरी प्राणाचें सोयरें भेटे । मग जीवें भूतलीं जियें संकटें । तियें निवेदितां न वाटे । संकोचु कांहीं ॥576॥किंवा अत्यंत जिवलग सोयर्‍यांची भेट झाली असतां, मग आपण भोगलेले दुःखाचे प्रसंग, त्याला सांगतांना मनांत कांही संकोच वाटत नाही.577-11कां उखितें आंगें जीवें…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ५५१ ते ५७५ पहा.

551-11देवो बोनयाच्या अवसरीं । लोभें कीर आठवण करी । परी माझा निसुग गर्व अवधारीं । जे फुगूनचि बैसें ॥551॥देवा!तुम्ही जेवणाचे वेळीं माझी खरोखर प्रेमाने आठवण करीत असां, पण मी फुगुनच बसत असे. हा माझा निर्लज्ज गर्व पहा!552-11देवाचिया भोगायतनीं । खेळतां…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ५२६ ते ५५० पहा.

526-11इये चराचरीं जीं भूतें । सर्वत्र देखे तयांतें । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥526॥ही स्थावर जंगम जी भूते आहेत, ती सर्वत्र पाहू लागला व पुनः पुनः भगवंता ! तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो, असेच म्हणू लागला.527-11ऐसीं…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ५०१ ते ५२५ पहा.

501-11मग म्हणतसे देवा । तूं सूत्रीं विश्वलाघवा । जग आला मा आघवा । पूर्वस्थिति पुढती ॥501॥तेव्हा मग अर्जुन म्हणू लागला, देवा! विश्वरूपी मायाखेळाचा तू सूत्रधार आहेस. पुनः हे जग पूर्वस्थितीत आले ना !502-11परी पडिलिया दुःखसागरीं । तूं काढिसी कां जयापरी…