सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ७६ ते १०० पहा.…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ७६ ते १०० पहा.…
226-12तेणेंसीं आम्हां मैत्र । एथ कायसें विचित्र? । परी तयाचें चरित्र । ऐकती जे ॥226॥अशा भक्ताशीं माझे अत्यंत सख्य असते, यात काही आश्चर्य नाही; पण जे कोणी माझ्या भक्तांचे चरित्र श्रवण करतात.227-12तेही प्राणापरौते । आवडती हें निरुतें । जे भक्तचरित्रातें…
201-12अरिमित्रीं तैसा । अर्जुना जया भावो ऐसा । मानापमानीं सरिसा । होतु जाये ॥201॥त्याप्रमाणे अर्जुना ! जो शत्रू-मित्र, मान-अपमान यांचे ठिकाणी एकसारखी समबुद्धी ठेवतो202-12तिहीं ऋतूं समान । जैसें कां गगन । तैसा एकचि मान । शीतोष्णीं जया ॥202॥ज्याप्रमाणे आकाश तिन्ही…
176-12खोलिये पारु नेणिजे । तरी भक्तीं न बुडिजे । रोकडाचि लाहिजे । न मरतां मोक्षु ॥176॥ज्ञानभक्तीने संतांना जे पावित्र्य येते, या पवित्रतेच्या खोलीला पारच नाही; तरी भक्त त्यात बुडत नाही आणि न मरता — म्हणजे जिवंतपणीच, रोकडाचि — म्हणजे प्रत्यक्ष…
151-12वार्षियेवीण सागरू । जैसा जळें नित्य निर्भरु । तैसा निरुपचारु । संतोषी जो ॥151॥ज्याप्रमाणे वर्षाऋतुवाचून देखील समुद्र पूर्ण पाण्याने भरला असतो, त्याप्रमाणे सुखभोग प्राप्त न होता देखील जो अखंड प्रसन्नचित्त असतो.152-12वाहूनि आपुली आण । धरी जो अंतःकरण । निश्चया साचपण…
126-12बुद्धीचिये पाठीं पोटीं । कर्माआदि कां शेवटीं । मातें बांधणें किरीटी । दुवाड जरी ॥126॥बुद्धीच्या आत-बाहेर व कर्माच्या आदि किंवा अंती, मला बांधून ठेवणे, अर्जुना ! तुला कठीण वाटत असेल.127-12तरी हेंही असो । सांडीं माझा अतिसो परि संयतिसीं वसो ।…
101-12उचललेया प्राणासरिसीं । इंद्रियेंही निगती जैसीं । तैसा मनोबुद्धिपाशीं । अहंकारु ये ॥101॥किंवा ज्याप्रमाणे प्राण निघून गेल्याबरोबर इंद्रियेही प्राणाबरोबर निघून जातात, त्याप्रमाणे मन व बुद्धी जेथे जडतात तेथेच अहंकारही राहतो.102-12म्हणौनि माझिया स्वरूपीं । मनबुद्धि इयें निक्षेपीं । येतुलेनि सर्वव्यापी ।…
76-12कर्मेंद्रियें सुखें । करिती कर्में अशेखें । जियें कां वर्णविशेखें । भागा आलीं ॥76भगवंतांनी निरनिराळ्या वर्णाश्रमाला धरून जी कर्मे विहित केली असतील, ती सर्व कर्मे फक्त, भगवंताची आज्ञा समजून कर्मेंद्रियाच्या द्वारा, प्रेमाने करीत असतात.77-12विधीतें पाळित । निषेधातें गाळित । मज…
51-12मग कुंडलिनियेचा टेंभा । आधारीं केला उभा । तया चोजवलें प्रभा । निमथावरी ॥51॥आणि मग, त्याच वज्राग्नीच्या प्रखर उष्णतेने तेजस्वी झालेल्या कुंडलिनीशक्तीचा टेंभा, आधारचक्रावर उभा करून, त्याच्या योगाने ब्रह्मरंध्रापर्यंतचा सुषुम्नानाडीचा मार्ग ज्यांनी प्रकाशित केला,52-12नवद्वारांचिया चौचकीं । बाणूनि संयतीची आडवंकी ।…
26-12अमृताचिया सागरीं । जे लाभे सामर्थ्याची थोरी । तेचि दे अमृतलहरी । चुळीं घेतलेया ॥26॥अमृताच्या समुद्रात अमर करण्याचे जे थोर सामर्थ्य असते, तेच त्याच्या एका लहरीतून निघालेल्या चूळभर अमृतातही असते.27-12हे कीर माझ्या चित्तीं । प्रतीति आथि जी निरुती । परि…