पंढरी-पंढरपूर महात्म्य अभंग
आधी रचिली पंढरी । मग 1आधी रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ॥१॥ जेव्हां नव्हतें चराचर । तेव्हां होतें पंढरपूर ॥२॥ जेव्हां नव्हती गोदा गंगा । तेव्हां होती चंद्रभागा ॥३॥ चंद्रभागेचे तटी । धन्य पंढरी गोमटी ॥४॥ नासिलिया भूमंडळ ।…

मंगलाचरण पहिलेमंगलाचरण दुसरेमंगलाचरण तिसरेमंगलाचरण चवथेमंगलाचरण पांचवे काकड आरती अभंगभुपाळ्या अभंगवासुदेव अभंगआंधळे अभंगपांगळे अभंग जोगी अभंगदळण अभंगमुका अभंगबहिरा अभंगजागल्या अभंगजाते अभंग मदालसा अभंगबाळछंद अभंगगौळणी व्हिडिओगौळणी अभंगआरती संग्रहपसायदान गौळण म्हणती गौळणीला |पुत्र झाला यशोदेला ||१|| एक धांवती एकीपुढें |ताटीं वाटीं सुंठवडे ||२||…
श्री राम जन्माची संपूर्ण माहिती, पूजा विधी, पहा सविस्तरपणे SHRIRAM JANMACHE ABHANG राम जन्माचे अभंगअभंग संख्या अभंग संख्या : ९१ कुळगुरु वसिष्ठ सांगे नृपवरा२ राजा म्हणे इच्छा तुझिये मानसीं३ येतसे दशरथ सुमित्रामंदिरी४ दशरथ राजा उठिला तेथूनी५ न बोलेचि कांहीं इसीं…
महाशिवरात्र 61 अभंग पहा महाशिवरात्री महात्म्य मराठी. का साजरी केली जाते महाशिवरात्री? जाणून घ्या महत्व… महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. या दिनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता. यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात. माघ महिन्यातील माघ…

एकादशीचे अभंगखाली द्वादशीचे अभंग आहेत. एकूण एकादशीचे ६, द्वादशीचे ७, क्षीरापतीचे ४, अभंग आहेत. १जागा रे गोपाळांनो रामनामी जागा। कळिकाळ आकळा महादोष जाती भंगा ॥१॥ सहस्त्रदळ समान अनुहत ध्वनि उठी। नामाचेनि बळें पापे रिघालीं कपाटीं ॥२॥ दशमी एक व्रत करा…
?? ??????? ?????? 14/12/2021 ??????????? ?????????? ????? ?????? ?? ????? ???????? ??????? ???? ?????? ????? ????. ?????? ? ???? ???????????? ???? ????? ???????? ???????????? ????????? ????????? ????????? ????? ????, ?? ?????????? ??????? ?? ???? ???? ????? ?????? ????? ????. ??…
वारकरी पंथ, शब्दाचा अर्थ:-महाराष्ट्रांत वैदिक धर्मांतर्गत जे हल्लीं अनेक पंथ आहेत त्यांपैकीं ज्यानें महाराष्ट्रांचा बराचसा भाग व्यापला आहे असा हा पंथ आहे. वारकरीपंथ यांतील ‘वारकरी’ शब्दाचा प्रचलित अर्थ, मुंबई इलाख्यात, भीमा नदीच्या कांठीं असणारें जें पंढरपूर क्षेत्र तेथील मुख्य दैवत…
नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६माहूरगड रेणुका महारम्यनवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.नवरात्र धर्मशास्त्रीय माहितीकुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी नवरात्र अभंग रंगा येईवो ये रंगा येईवो ये । विठाई-: रंगा येईवो ये रंगा…
WARKARI-BHAJNI-MALIKA वारकरी-रोजनिशी-WARKARI-ROJNISHI 🚩🕉