Category एकादशी

स्मार्त व भागवत एकादशी म्हणजे काय ?

स्मार्त व भागवत एकादशी म्हणजे काय ?कोणी कोणती एकादशी करावी ?एकादशी अभंग पाहा.द्वादशी अभंग पहा.क्षिरापती अभंग पहाएकादशी व्रताचे फळ, व विधी पहा २६ एकादशी महात्म्य पहा. वारकरी संप्रादयामध्ये एकादशीचे व्रत अगदी भक्तीभावाने ठेवले जाते. या दिवशी भगवान विष्णुंची पूजा केली…

२६ एकादशी महात्म्य संपूर्ण सूची

स्मार्त व भागवत एकादशी म्हणजे काय ?कोणी कोणती एकादशी करावी ?एकादशी अभंग पाहा.द्वादशी अभंग पहा.क्षिरापती अभंग पहाएकादशी व्रताचे फळ, व विधी पहा २६ एकादशी महात्म्य पहा.

प्रबोधिनी एकादशी -कार्तिकी पंढरपूर वारी महात्म्य

एकादशी, सण आणि उत्सवकार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते. ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो.…

आमलकी एकादशी

आमलकी एकादशीआमलकी एकादशीची व्रत कथा आणि महत्वएकादशी, सण आणि उत्सवआमलकी एकादशी या एकादशीचे पवित्र व्रत विष्णू लोकाची प्राप्ती करून देणारे आहे. हिंदू धर्मामध्ये एकादशीला फार महत्व आहे. एका वर्षात २४ एकादशी येतात. जेव्हा अधिकमहिना येतो तेव्हा यांची संख्या २६ असते.…

मोक्षदा एकादशी (गीता जयंती)

मोक्षदा एकादशीएकादशी, सण आणि उत्सवमोक्षदा एकादशीहिंदू धर्मामध्ये एकादशीचे व्रत अगदी भक्तीभावाने केले जाते. या दिवशी भगवान विष्णुंची पूजा केली जाते. प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11 व्या तिथीला एकादशी म्हटले जाते. ‘एकादशी’ ही विष्णूची तिथी असून या दिवशी विष्णु…

पुत्रदा एकादशी

पुत्रदा एकादशीपुत्रदा एकादशीची कथा, नियम, महत्व…एकादशी, सण आणि उत्सवहे पण वाचा : एकादशी का करतातपुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला संततीचे वरदान मिळते असे मानले जाते. हिंदू कॅलेंडरनुसार महिन्याच्या दोन्ही पक्षात, कृष्ण पक्ष आणि…

कामिका एकादशी

कामिका एकादशीएकादशी, सण आणि उत्सवहिंदू धर्मामध्ये एकादशीचे विशेष महत्त्व आहे. आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी(kamika ekadashi) म्हणतात. धर्म शास्त्रानुसार जो व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूचे पूजन करतो, त्याच्याकडून देवता, गंधर्व आणि सूर्य या सर्वांची पूजा होते.हे पण वाचा:…

सफला एकादशी

एकादशी, सण आणि उत्सवसफला एकादशीएकादशी उपवास हिंदू धर्मात एक महत्त्वाचे स्थान आहे. दरवर्षी 24 एकादशी असतात. जेव्हा अधिकारकमस किंवा मलामास येतात तेव्हा त्यांची संख्या 26 पर्यंत वाढते.पद्मपुराणात युधिष्ठिराने पौषमासातील कृष्ण एकादशी, युधिष्ठिराबद्दल विचारले असता, भगवान यज्ञाच्या वक्तव्याबद्दल मला तितकेसे समाधान…

विजया एकादशी

एकादशी, सण आणि उत्सवविजया एकादशी महत्व –सनातन धर्मात एकादशी उपवासाचे विशेष महत्त्व आहे. दरमहीन्यात दोन वेळा म्हणजे कृष्ण आणि शुक्ल पक्षाला एकादशी असते . प्रत्येक एकादशीला एक वेगळे नाव आणि महत्व आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणार्‍या एकादशीला विजया एकादशी…