Category भजनी-मालिका

रविवार चे अभंग वारकरी भजनी मालिका

raviwarche-abhang-warkari-bhajni-malika/ रविवार चे अभंग अनुक्रमणिका – अभंग संख्या : ११. १ खेळ मंडियेला वाळवंटीं घाई२ भीमातीरीं एक वसविलें नगर ।३ नव्हे तेंचि कैसें झालें रे खेळिया४ एके घाई खेळतां न पडसी डाई५ बाराहि सोळा गडियांचा मेळा६ अहंवाघा सोहंवाघ्या प्रेमनगरा वारी७…

शनिवार चे अभंग वारकरी भजनी मालिका

shaniwarche-abhang-warkari-bhajni-malika/ शनिवार चे अभंग अनुक्रमणिका – अभंग संख्या १३. १ शरण शरण हनुमंता । तुज आलों रामदूता २ काम घातला बांदोडीं ३ हनुमंत महाबळी । रावणाची ४ केली सीताशुद्धि । मूळ रामायणा ५ मी तों अल्पमती हीन । काय वर्णुं…

शुक्रवार चे अभंग वारकरी भजनी मालिका

shukrawarche-abhang-warkari-bhajni-malika/ शुक्रवार चे अभंगअभंग संख्या : ०९ १ तूं विटेवरी सखये बाई हो करीं कृपा २ पति जन्मला माझे उदरीं ३ निर्गुण निराकार दादा माहूर माझें ४ सुवेळ सुदिन तुझा गोंधळ मांडिला ५ सुदिन सुवेळ तुझा मांडिला गोंधळ वो ६…

गुरुवार चे अभंग वारकरी भजनी मालिका

guruwarche-abhang-warkari-bhajni-malika/ गुरुवार चे अभंग-सूची अभंग संख्या : ३५ ॐ नमो ज्ञानेश्वरा । करुणाकराअजानवृक्षांची पाने जाण । जोअहो सखीये साजणी । ज्ञानाबाईआळंदी हे गाव पुण्यभूमी ठावउदार भक्त उदार भक्त । त्रैलोकींउभारिला ध्वज तिही लोकावरीकाय सांगों देवा ज्ञानोबाची ख्यातीकृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर…

बुधवार चे अभंग वारकरी भजनी मालिका

budhwarche-abhang-warkari-bhajni-malika/ अनुक्रमणिका २१ अभंग बुधवार चे अभंग प्रारंभ विठ्ठलु नाहीं जये शरीरींविठ्ठल नाम नुच्चारिसीभ्रम धरिसी या देहाचाबोलावा विठ्ठल पहावा विठ्ठलभवसागर तरतांकाय नव्हे केलेएक गाउ आम्ही विठोबाचेविठ्ठल हा चित्तींपांडुरंगकांती दिव्य तेज झळकतीआनंद अद्वय नित्य निरामयन कळे ते कळों येईल उगलेजैं (जरी)…

मंगळवार चे अभंग वारकरी भजनी मालिका

मंगळवार अभंग प्रारंभ 1 चौक भरियेला आसनीं पाचारिली चौक भरियेला आसनीं पाचारिली कुळस्वामिनी ।वैकुंठवासिनि ये धांवोनी झडकरी ॥१॥रंगा येई वो विठाई सांवळिये डोळसे ।तुझें श्रीमुख साजिरें तें मी केधवां देखेन ॥धृ.॥रजतमधुपारती । पंचप्राणांची आरती ।अवघी सारोनी आइती । ये धांवती…

सोमवारचे अभंग वारकरी भजनी मालिका

सोमवार चे अभंग 1 ॐ नमो शिवा आदि । कावडी घेतली खांदी । मिळाली संत मांदी । त्याचे चरणरेणु  वंदी रे  । । १ ।। शिवनाम शीतळ मुखी । सेवी पा कापडिया रे । दड दड दड दड दुडु दुडु…

सप्त वाराचे अभंग वारकरी भजनी मालिका

WARACHE ABHANG WARKARI BHAJANI MALIKA

गीता महात्म्य अभंग गीता जयंती अभंग

मोक्षदा एकादशी- गीता जयंती🙏🏻गीता गीता म्हणतां पापा होय नाश।कैवल्यहि त्यास प्राप्त होय।।गीतेची अक्षरें पडतां श्रवणीं।जाय तत्क्षणीं भवभय।।एक एक श्लोकी कोटी अश्वमेध।पुण्यही अगाध म्हणतां गीता।।नामा म्हणे गीता नित्य जो वाचिता।तयाच्या सुकृता पार नाहीं।। ।।भगवान श्रीगोपालकृष्ण महाराज की जय।।।।श्रीमद्भगवद्गीतामाता की जय।। गीता…

गुरुपरंपरा अभंग ज्ञानेश्वर महाराज शुद्ध हरिपाठ

गुरुपरंपरेचे अभंग प्रारंभ सुचना:या पुढील सर्व अभंगाचे धृपद हे गडद-जाड (बोल्ड) रंगातील आहे,ते प्रत्येक अभंगाच्या शेवटी म्हणावे. जसे विठ्ठल हा शब्द आहे. १ सत्य गुरुराये कृपा मज केली ।परी नाहीं घडली सेवा कांहीं ॥१॥सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना ।मस्तकीं तो जाणा ठेविला…