Category भजनी मालिका

भोवरा भारुड -खेळे भोवरा गे बाई भोवरा… वारकरी भजनी मालिका

भोवरा भारुड प्रारंभ खेळे भोवरा गे बाई भोवरा । राधिकेचा नवरा ॥ धृ ॥ माझ्या भोवऱ्याची अरी । सप्त पातळे त्यावरी ।फिरे गरगरा । राधकेचा नवरा । खेळे भोवरा गे बाई भोवरा ॥१॥ भोवरा बनला निर्गुणी । त्यावर चंद्र सूर्य…

भूत भारुड -भूत जबर मोठे ग बाई… वारकरी भजनी मालिका

भूत भारुड प्रारंभ भूत जबर मोठे ग बाई । झाली झडपड करु गत काई ॥१॥ सूप चाटूचे केले देवऋषी । या भूताने धरिली केशी ॥२॥ लिंबू नारळ कोंबडा उतारा । त्या भूताने धरिला थारा ॥३॥ भूत लागले नारदाला । साठ…

एडका भारुड -एडका मदन तो केवळ पंचानन… वारकरी भजनी मालिका

एडका भारुड प्रारंभ एडका मदन तो केवळ पंचानन ॥धृ॥ धडक मारिली शंकरा । केला ब्रह्मयाचा मातेरा ।इंद्र चंद्रासी दरारा । लाविला जेणे । तो केवळ पंचानन ॥१॥ धडक मारिली नारदा । केला रावणाचा चेंदा ।दुर्योधना मारिली गदा । घेतला प्राण…

विंचू भारुड -विंचू चावला वृश्चिक चावला… वारकरी भजनी मालिका

विंचू भारुड प्रारंभ विंचू चावला वृश्चिक चावला ।कामक्रोध विंचू चावला ।तम घाम अंगासी आला ॥धृ॥ पंचप्राण व्याकुळ झाला । त्याने माझा प्राण चालिला ।सर्वांगाचा दाह झाला ॥१॥ मनुष्य इंगळी अति दारुण । मज नांगा मारिला तिने ।सर्वांगी वेदना जाण ।…

दादला भारुड – मला दादला न लगे बाई… वारकरी भजनी मालिका

दादला भारुड प्रारंभ मला दादला न लगे बाई ॥धृ॥ मोडकेंसे घर तुटकेसे छप्पर । देवाला देवघर नाही ॥१॥ फाटकेच लुगडे तुटकीसी चोळी । शिवाया दोरा नाही ॥२॥ जोंधळ्याची भाकर आंबाडयाची भाजी । वर तेलाची धार नाही ॥३॥ मोडका पलंग तुटकी…

वाघ्या भारुड -अहं वाघा सोहं वाघा प्रेमनगारा वारी… वारकरी भजनी मालिका

वाघ्या भारुड प्रारंभ अहं वाघा सोहं वाघा प्रेमनगारा वारी ।सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी ॥१॥ मल्लारीची वारी माझ्या मल्लारीची वारी ॥धृ॥ इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी ।बोध बुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी ॥२॥ आत्मनिवेदन रोडगा निवतील हारोहारी…

मुका भारुड -बहिरा झालो या जगी… वारकरी भजनी मालिका

मुका भारुड प्रारंभ मुका झालो वाचा गेली ॥धृ॥ होतो पंडित महाज्ञानी । दशग्रंथ षड्‍शास्त्र पुराणी ।चारी वेद मुखोद्‍गत वाणी । गर्वामध्ये झाली सर्व हानी ॥१॥ जिव्हा लांचावली भोजना । दुग्ध घृत शर्करा पक्वान्ना ।निंदिले उपान्ना । तेणे पावलो मुखबंधना ॥२॥…

बहिरा-भारुड -बहिरा झालो या जगी… वारकरी भजनी मालिका

बहिरा-भारुड प्रारंभ बहिरा झालो या जगी ॥धृ॥ नाही ऐकिले हरिकीर्तन । नाही केले पुराण श्रवण ।नाही वेदशास्त्र पठण । गर्भी बधिर झालो त्यागूने ॥१॥ नाही संतकीर्ती श्रवणी आली । नाही साधुसेवा घडियेली ।तृवचनासी पाठ दिधली । तीर्थे व्रते असोनि त्यागिली…

जोशी भारुड -तेथूनि/येथून पुढे बरे… वारकरी भजनी मालिका

जोशी भारुड प्रारंभ तेथूनि/येथून पुढे बरे होईल । भक्‍तिसुखें दोंद वाढेल ।फेरा चौऱ्यांशीचा चुकेल । धनमोकासी ॥१॥ मी आलो रायाचा जोशी । होरा ऐका दादांनो ॥धृ॥ मनाजी पाटील देहगांवचा । विश्वास धरु नका त्याचा ।हा घात करील नेमाचा । पाडील…

शिमगा अभंग -सत्त्व गांठी उमगा । तेणें सफळ होईल… वारकरी भजनी मालिका

शिमगा अभंग प्रारंभ सत्त्व गांठी उमगा । तेणें सफळ होईल शिमगा ।तुम्ही हेच गाणे गा । तुम्ही हसू नका हसू नका ॥१॥ भूत सभेची कारटीं । विषय गोवऱ्या चोरटी ।उतरा कुकर्माची राहाटी । तुम्ही हंसूं नका हंसू नका ॥२॥ जागोजागी…