Category भजनी मालिका

कान्होबा अभंग -पहिले कोठेच नव्हते कांहीं… वारकरी भजनी मालिका

कान्होबा अभंग प्रारंभ पहिले कोठेच नव्हते कांहीं । चंद्र सूर्य तारा नाहीं ।अवघे शून्यच होतें पाही । कान्होबा तें रे तें रे तें ॥१॥ तेथे एक ढालगज निर्माण झाली । तिने पहा एवढी ख्याती केली ।इंद्रादिकांस म्हणे बाहुली । अमरपुरी…

हमामा अभंग -हमामा पोरा हमामा… वारकरी भजनी मालिका

हमामा अभंग प्रारंभ हमामा पोरा हमामा । घुमरी वाजे घुमामा ॥धृ॥घुमरिचा नाद कानीं । घुमरी घालूं रानीं ।रानीं सीतल छाया । मेली तुझी माया ।मायेचें घर दुरी । तुज मज कैंची उरीरे पोरा ॥१॥ उरी नाहीं तुज । मजसी मांडिले…

घोंगडी अभंग – कान्होबा तुझी घोंगडी चांगली… वारकरी भजनी मालिका

कान्होबा तुझी घोंगडी चांगली ।आम्हांसी कां दिली वांगली रे ॥धृ॥ स्वगत सच्चिदानंद मिळोनी शुद्ध सत्त्व गुण विणली रे ।षडूगुण गोंडे रत्नजडित तुज श्यामसुन्दरा शोभली रे ॥१॥ काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभुतांनी विणली रे ।रक्त रेतु दुर्गंधी जंतु नरक मुतानें भरली…

सर्प अभंग – स्वरूपमंदिरीं होते मी एकली … वारकरी भजनी मालिका

सार्थ भारुड SARTHA BHARUD भारुड – स्वरूपमंदिरीं होते मी एकली …भारुड – सर्प Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint. स्वरूपमंदिरीं…

संध्या अभंग – झाली संध्या संदेह माझा गेला … वारकरी भजनी मालिका

सार्थ भारुड SARTHA BHARUD भारुड – झाली संध्या संदेह माझा गेला …भारुड – संध्या Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.…

जाते दळण अभंग

जाते१ सुंदर माझे जाते गे फिरतेके बहुतेके सुंदर माझे जाते गे फिरतेके बहुतेके ।ओव्या गाऊ कवतिके  तू ये रे बाळ विठ्ठला ।।१।। जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेट गे ।लाउनी पांची बोटे गे तू ये रे बाळ विठ्ठला ।।२।।…

संत ज्ञानेश्वर म. गौळणी वारकरी भजनी मालिका

मंगलाचरण पहिलेमंगलाचरण दुसरेमंगलाचरण तिसरेमंगलाचरण चवथेमंगलाचरण पांचवे काकड आरती अभंगभुपाळ्या अभंगवासुदेव अभंगआंधळे अभंगपांगळे अभंग जोगी अभंगदळण अभंगमुका अभंगबहिरा अभंगजागल्या अभंगजाते अभंग मदालसा अभंगबाळछंद अभंगगौळणी व्हिडिओगौळणी अभंगआरती संग्रहपसायदान 🕉🚩 संत ज्ञानेश्वर म. गौळणी🚩🕉 Sant Dnyaneshwar Maharaj Gaulani १त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनियांत्रिभंगी देहुडा…

संत निवृत्तीनाथ निवडक अभंग

संत निवृत्तीनाथ निवडक अभंग रामनाम मुखिं तो एक रामनाम मुखिं तो एक संसार । येऱ्हवीं अघोर नरक राया ॥१॥ संसार नरक रामनाम सार । तरले पामर पतित देखा ॥२॥ हरिनाम हेंचि शास्त्र पैं जयाचें । तयासी यमाचें भय नाहीं ॥३॥…

निवडक अभंग सूची वारकरी भजनी मालिका

१. संत ज्ञानेश्वर महाराज निवडक गौळणी ****॥ विठ्ठल-विठ्ठल ॥***** WARKARI-BHAJNI-MALIKA वारकरी-रोजनिशी-WARKARI-ROJNISHI

आत्म्याचा प्रवास, मृत्यूनंतर पुढे काय ? सर्व भाग सूची

|| मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास || लेखन व संकलनराष्ट्रीय कीर्तनकारह.भ.प. श्री पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी पुणे ​*१.) प्रश्न : –  आत्मा जेव्हा शरीर सोङून जातो तेव्हा त्याला कळत असते काय की आपण शरीर सोङले आहे, म्हणजे मृत्यू मिळाला आहे, त्याला आपल्या माणसांची आठवण…