Category देवी देवता

श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ३१

श्रीगणेशायनमः ॥ जीअनादिशक्तिभवानी ॥ त्रिविधतापविध्वसिनी ॥ भोगमोक्षप्रदायिनी ॥ नमनतिच्याचरणासी ॥१॥ स्कंदम्हणेधारासुरें ॥ युद्धींजिंकूनीदेवसारे ॥ राज्यभ्रष्टकेलेंअसुरें ॥ सर्वदेवासीजेधवां ॥२॥ तेव्हांसर्वदेवामिळून ॥ ब्रह्मासीगेलेशरण ॥ सत्यलोकांसीजाऊन ॥ सांगतीगार्‍हाणेंदैत्याचें ॥३॥ म्हणतीधारासुरेंत्रासिलें ॥ युद्धीआम्हांसीजिंकिलें ॥ आम्हींसीस्थानभ्रष्टकेलें ॥ ऐश्वर्यनेलेंसर्वाअमुचें ॥४॥ आम्हींआतांकायकरावें ॥ कोठेंलपुनराहावें ॥ योगक्षेमचालावे ॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३०

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 30 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जयतुळजापुरनिवासिनी ॥ सात्विकदेवजयदायिनी ॥ वेदाब्राह्मणाप्रतिपाळुनी ॥ रक्षणकरिसेस्वधर्माचें ॥१॥ ऐसींतुंपरमेश्वरी ॥ भुवनजननीभुवनसुंदरी ॥ तुझीलीलअगाधवैखरी ॥ वर्णितांनसरेकल्पांतीं ॥२॥ तुझेंचरित्रपरमपावन ॥ वदवीमाझेंवदनीराहुन ॥ भावेम्करितोसांष्टांगनमन ॥ अंबेतुझ्याचरणांसी ॥३॥ श्रोतेऐकासावधान ॥ पुर्वकथानुसंधान ॥ विरोपाक्षबोलेवचन ॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ३०

श्रीगणेशायनमः ॥ जयतुळजापुरनिवासिनी ॥ सात्विकदेवजयदायिनी ॥ वेदाब्राह्मणाप्रतिपाळुनी ॥ रक्षणकरिसेस्वधर्माचें ॥१॥ ऐसींतुंपरमेश्वरी ॥ भुवनजननीभुवनसुंदरी ॥ तुझीलीलअगाधवैखरी ॥ वर्णितांनसरेकल्पांतीं ॥२॥ तुझेंचरित्रपरमपावन ॥ वदवीमाझेंवदनीराहुन ॥ भावेम्करितोसांष्टांगनमन ॥ अंबेतुझ्याचरणांसी ॥३॥ श्रोतेऐकासावधान ॥ पुर्वकथानुसंधान ॥ विरोपाक्षबोलेवचन ॥ म्हणेयमसीउभीराहे ॥४॥ तुंयमसयंमिनीपती ॥ महाबाहुवीरविख्याती ॥ माझेंसैन्यनाशिलेंनिश्चिती ॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २९

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 29 Marathi श्रीगणेशाय नमः ॥ शाकंभरीत्वरिताभवानी ॥ दुर्गदुर्गासुरमर्दिनी ॥ शक्तिक्षीसकलवेदोद्धारिणी ॥ तुलजादेवीतुजनमो ॥१॥ अदत्तदाषाचाकुमर ॥ उन्मत्तझालदरिद्रासुर ॥ तेणेंनाशकेलाथोर ॥ स्वधर्मकुलाचारबुडविला ॥२॥ क्रोधादिसेनाघेऊनबहुत ॥ सत्पात्रझालादरिद्रासुर ॥ तेणेंनाशकेला थोर ॥ स्वधर्मकुलाचारबुडविला ॥३॥ धांवपावनिगमजननी ॥ तुझेंनाम आसुरमर्दिनी…

श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय २९

श्रीगणेशाय नमः ॥ शाकंभरीत्वरिताभवानी ॥ दुर्गदुर्गासुरमर्दिनी ॥ शक्तिक्षीसकलवेदोद्धारिणी ॥ तुलजादेवीतुजनमो ॥१॥ अदत्तदाषाचाकुमर ॥ उन्मत्तझालदरिद्रासुर ॥ तेणेंनाशकेलाथोर ॥ स्वधर्मकुलाचारबुडविला ॥२॥ क्रोधादिसेनाघेऊनबहुत ॥ सत्पात्रझालादरिद्रासुर ॥ तेणेंनाशकेला थोर ॥ स्वधर्मकुलाचारबुडविला ॥३॥ धांवपावनिगमजननी ॥ तुझेंनाम आसुरमर्दिनी ॥ तरीअसुरांचानाशकरुनी ॥ देवसेनासांभाळी ॥४॥ आतांऐकाश्रोतेसमस्त ॥ पूर्वकथाक्रमनिश्रित…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २८

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 28 Marathi श्रीगणेशायनमः ॥ श्रीजगंदबाभक्तिकैवारी ॥ उडीघालोनीसंकटपरिहारी ॥ त्वरितीदेवीमंगलागौरी ॥ नमनतिच्याचरणासी ॥१॥ स्कदंहणेदैत्यश्रेष्ठ ॥ धारासुरपरमवरिष्ठ ॥ लब्धवरहोऊन येथेष्ट ॥ सुखावलाअंतरीं ॥२॥ दानवसेनापरिवारित ॥ यमुनाचलींहोऊनीस्थित ॥ राज्यकरितसेनीतियुक्त ॥ महाबलप्राक्रमी ॥३॥ प्रशासनकरोनसर्वदैत्यासी ॥ जेकांपृथ्वीतलवासी ॥ आज्ञांकितकरोनीसर्वांसी…

श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय २८

श्रीगणेशायनमः ॥ श्रीजगंदबाभक्तिकैवारी ॥ उडीघालोनीसंकटपरिहारी ॥ त्वरितीदेवीमंगलागौरी ॥ नमनतिच्याचरणासी ॥१॥ स्कदंहणेदैत्यश्रेष्ठ ॥ धारासुरपरमवरिष्ठ ॥ लब्धवरहोऊन येथेष्ट ॥ सुखावलाअंतरीं ॥२॥ दानवसेनापरिवारित ॥ यमुनाचलींहोऊनीस्थित ॥ राज्यकरितसेनीतियुक्त ॥ महाबलप्राक्रमी ॥३॥ प्रशासनकरोनसर्वदैत्यासी ॥ जेकांपृथ्वीतलवासी ॥ आज्ञांकितकरोनीसर्वांसी ॥ राज्यकरीतपृथ्वीचें ॥४॥ शुक्राचार्य्गुरुच्याविचारें ॥ सनातनधर्माआचरेबरें ॥ सर्वपृथ्वीसीजिंकुनसारे…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २७

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 27 Marathi श्रीगणेशायनमः ॥ श्रीअंबेजगज्जननी ॥ तुंचाअदिमध्यअवसानीं ॥ नमनअसोतुझियाचरणीं ॥ भगसंसारचुकवीतं ॥१॥ स्कंदम्हणेऋषीप्रती ॥ आणिकयेकतीर्थश्रेष्ठनिश्चिती ॥ परमपुण्यकरकजगतीं ॥ वायव्यप्रदेशीअंबेच्या ॥२॥ जथेंसाक्षातशुलपाणी ॥ लोकानुग्रहकरवयालागुनी ॥ रमेश्वरनामाभिधानीं ॥ स्थापिलाभार्गवरामानें ॥३॥ रम्यभोगावतीच्यातटीं ॥ जेथेंसिद्धकिन्नरनिकटीं ॥ जेथेंरममाणधुर्जटी ॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय २७

श्रीगणेशायनमः ॥ श्रीअंबेजगज्जननी ॥ तुंचाअदिमध्यअवसानीं ॥ नमनअसोतुझियाचरणीं ॥ भगसंसारचुकवीतं ॥१॥ स्कंदम्हणेऋषीप्रती ॥ आणिकयेकतीर्थश्रेष्ठनिश्चिती ॥ परमपुण्यकरकजगतीं ॥ वायव्यप्रदेशीअंबेच्या ॥२॥ जथेंसाक्षातशुलपाणी ॥ लोकानुग्रहकरवयालागुनी ॥ रमेश्वरनामाभिधानीं ॥ स्थापिलाभार्गवरामानें ॥३॥ रम्यभोगावतीच्यातटीं ॥ जेथेंसिद्धकिन्नरनिकटीं ॥ जेथेंरममाणधुर्जटी ॥ सपरिवारउमेसहित ॥४॥ जेव्हांकृष्णचतुर्दशीतिथी ॥ पर्वकाळतेथेंसर्ववसती ॥ स्नानकरुनीभोगावतीतीर्थीं ॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २६

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 26 Marathi श्रीगणेशायनमः ॥ धन्यतूंअंबेबह्क्तासीरक्षिसी ॥ धैर्यदेऊनीबलाढ्यकरिसे ॥ तुझ्याआधारें भक्तविघ्नासी ॥ जिंकोनीकीर्तीसीपावले ॥१॥ धन्यमार्कडेयऋषी ॥ जेणेवैराग्यवाणेंजिंकिलेंकामासी ॥ शांतीखंगेमारिलेंक्रोधासी ॥ बधिलेंलोभमोहासीनिस्पृहास्त्रें ॥२॥ ज्याचीकथाआवडीलीशंकरासी ॥ आदरेंसांगतवरिष्ठासी ॥ स्वामीकार्तिकमुनीजनासी ॥ चरित्रवणीतप्रेमाणें ॥३॥ ऐकाश्रोतेतुम्हीसकळ ॥ मनकरोनिनिर्मळ ॥ कामक्रोधाचाविटाळ…