Category देवी देवता

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३५

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 35 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जयत्रिपुरसुंदरीअंबिके ॥ दीनजडजीवप्रीतपाळके ॥ ब्रह्मदिदेवांसत्वाकौतुकें ॥ ऐश्वर्यदिधलेंउत्कृष्ट ॥१॥ स्कंदम्हणेतीर्थम्हणामोचन ॥ ज्याच्यास्नानेंपानेंजन ॥ मुक्तात्रिविधम्हणांतुन ॥ होतीसत्वरनिश्चयें ॥२॥ एकदामांडव्यमुनीश्रेष्ठ ॥ तपकरिताझालाउत्कृष्ट ॥ भुमिखणोनीनिर्मिलेंवरिष्ठ ॥ तीर्थएकतेवेळीं ॥३॥ कालद्वयस्नानकरुन ॥ देवपितरांचेंकरीयजन ॥ मुक्तझालाऋणबंधनापासुन ॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ३५

श्रीगणेशायनमः ॥ जयत्रिपुरसुंदरीअंबिके ॥ दीनजडजीवप्रीतपाळके ॥ ब्रह्मदिदेवांसत्वाकौतुकें ॥ ऐश्वर्यदिधलेंउत्कृष्ट ॥१॥ स्कंदम्हणेतीर्थम्हणामोचन ॥ ज्याच्यास्नानेंपानेंजन ॥ मुक्तात्रिविधम्हणांतुन ॥ होतीसत्वरनिश्चयें ॥२॥ एकदामांडव्यमुनीश्रेष्ठ ॥ तपकरिताझालाउत्कृष्ट ॥ भुमिखणोनीनिर्मिलेंवरिष्ठ ॥ तीर्थएकतेवेळीं ॥३॥ कालद्वयस्नानकरुन ॥ देवपितरांचेंकरीयजन ॥ मुक्तझालाऋणबंधनापासुन ॥ म्हणोनीऋणमोचन नामझालें ॥४॥ भौमवारींयातीर्थींस्नान ॥ स्वकीयपितरांचेंकरुनीअर्चन ॥ स्वशक्तिनेंश्राद्धकरितीजाण…

श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ३६

श्रीगणेशायनमः ॥ गुह्यांतरस्थितायासाब्रह्मांडावरणाद्वहीः ॥ शैवदेवीचिदाकरायमुनाचल संस्थिता ॥१॥ जययमुनाचलविहारणी ॥ शामसुंदरेसीतांवरधारिणी ॥ दीनदयाळेसंकटहारिणी ॥ साष्टांगनमनतुजाअसो ॥२॥ स्कंदवक्तापुराणाचा ॥ ऋषीसीबोलेमधुरवाचा ॥ कपिलमुनीराजायोगियाचा ॥ जोसिद्धांचामुगुटमणी ॥३॥ तोभोगावतीच्याउत्तरतटीं ॥ आदिदेवाचीव्हावयातुष्टी ॥ करितांझालायाग इष्टी ॥ संभारसर्वमेळविनी ॥४॥ कार्तिकमासशुक्लपंचमी दिनी ॥ भृगुवारनक्षत्ररोहिणी ॥ यज्ञारंभकपिलमुनी ॥ करिताझालातेधवां…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३४

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 34 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जगदंबासर्वभुतांत ॥ बुद्धिरूपेंहोउनीस्थित ॥ युक्तायुक्तप्रदर्शित ॥ करीतसेतिसीनमनमाझें ॥१॥ स्कंदम्हणेतेव्हांसुरगण ॥ जोविष्णुत्र्यैलोक्यपावन ॥ त्याचेंकरोनियांस्तवन ॥ धरोनीमौनराहिलें ॥२॥ अग्रभागींसुरगणस्थित ॥ विष्णुत्यासीकरोनीहर्षीत ॥ म्हणेम्यांमारिलावली सुत ॥ धारासुरदैत्यहा ॥३॥ आतांनिर्भयतुम्हींआपुलें ॥ राज्यकरावेंपूर्ववतचांगलें ॥ अंबेसहितमजरुचलें…

श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ३४

श्रीगणेशायनमः ॥ जगदंबासर्वभुतांत ॥ बुद्धिरूपेंहोउनीस्थित ॥ युक्तायुक्तप्रदर्शित ॥ करीतसेतिसीनमनमाझें ॥१॥ स्कंदम्हणेतेव्हांसुरगण ॥ जोविष्णुत्र्यैलोक्यपावन ॥ त्याचेंकरोनियांस्तवन ॥ धरोनीमौनराहिलें ॥२॥ अग्रभागींसुरगणस्थित ॥ विष्णुत्यासीकरोनीहर्षीत ॥ म्हणेम्यांमारिलावली सुत ॥ धारासुरदैत्यहा ॥३॥ आतांनिर्भयतुम्हींआपुलें ॥ राज्यकरावेंपूर्ववतचांगलें ॥ अंबेसहितमजरुचलें ॥ राहावयासीहेंस्थळ ॥४॥ तरीतुम्हीआपुल्यानामेंतीर्थें ॥ येथेंनिर्मावेंसमस्तें ॥ इतकेबोलूनीसुरगणातें…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३३

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 33 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जयकरुणामूर्तीजगदंबिके ॥ विश्वव्यापकविश्वचाळके ॥ नमोब्रह्मांडनायके ॥ त्र्यंबकेतुजनमो ॥१॥ श्रोतेऐकाविचक्षण ॥ पूर्वाध्यायीनारायण ॥ स्वामयेंनेंमोहितकरुन ॥ बोलताझालादैत्यासी ॥२॥ हेंमुळव्यासवचन ॥ तेहतीसव्याश्लोकींजाण ॥ मोहशब्दाचेंकेलेंव्याख्यान ॥ दैत्यभावगर्वितम्हणोनी ॥३॥ पुन्हांनिरुपणच्याश्लोकींजाण ॥ मोहशब्दाचेंव्याख्यान ॥ अपकिर्तीपरिसश्रेष्ठमरण ॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ३३

श्रीगणेशायनमः ॥ जयकरुणामूर्तीजगदंबिके ॥ विश्वव्यापकविश्वचाळके ॥ नमोब्रह्मांडनायके ॥ त्र्यंबकेतुजनमो ॥१॥ श्रोतेऐकाविचक्षण ॥ पूर्वाध्यायीनारायण ॥ स्वामयेंनेंमोहितकरुन ॥ बोलताझालादैत्यासी ॥२॥ हेंमुळव्यासवचन ॥ तेहतीसव्याश्लोकींजाण ॥ मोहशब्दाचेंकेलेंव्याख्यान ॥ दैत्यभावगर्वितम्हणोनी ॥३॥ पुन्हांनिरुपणच्याश्लोकींजाण ॥ मोहशब्दाचेंव्याख्यान ॥ अपकिर्तीपरिसश्रेष्ठमरण ॥ मानिताझालादैत्यनाथ ॥४॥ गरुडानेंयुद्धीकेलाजर्जर ॥ तोअपमान वाटलादैत्यासीथोर ॥ देहाचाकरुनीतिरस्कार…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३२

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 32 Marathi श्रीगणेशायनमः ॥ वैष्ण्वीमायाजगन्मोहिनी ॥ चराचरविश्वाचीजननी ॥ तुळजादेवीसुखदायिनी ॥ नरायणीतुजनमो ॥१॥ श्रोतोऐकासावचित्त ॥ महाविष्णुसुरगणाप्रत ॥ म्हणेमजाआहेविदित ॥ दैत्याचेंचेष्टितसर्वही ॥२॥ तुम्हांदेवाचेंराज्यवैभव ॥ दैत्यानैधनादिहरिलेंसर्व ॥ तुमच्याअधिकारावरीदानव ॥ स्थपैलेसर्वधारासुरें ॥३॥ हापूर्वींचसर्ववृत्तांत ॥ नारदानेंमजकेलाविदित ॥ याविषयींउपायनिश्चित ॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ३२

श्रीगणेशायनमः ॥ वैष्ण्वीमायाजगन्मोहिनी ॥ चराचरविश्वाचीजननी ॥ तुळजादेवीसुखदायिनी ॥ नरायणीतुजनमो ॥१॥ श्रोतोऐकासावचित्त ॥ महाविष्णुसुरगणाप्रत ॥ म्हणेमजाआहेविदित ॥ दैत्याचेंचेष्टितसर्वही ॥२॥ तुम्हांदेवाचेंराज्यवैभव ॥ दैत्यानैधनादिहरिलेंसर्व ॥ तुमच्याअधिकारावरीदानव ॥ स्थपैलेसर्वधारासुरें ॥३॥ हापूर्वींचसर्ववृत्तांत ॥ नारदानेंमजकेलाविदित ॥ याविषयींउपायनिश्चित ॥ योजूनठेवलाआहेम्यां ॥४॥ तुम्हीसुरगणसमस्त ॥ होऊनियांनिर्भयचित्त ॥ गमनक्रावेंस्वस्थळाप्रत ॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३१

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 31 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जीअनादिशक्तिभवानी ॥ त्रिविधतापविध्वसिनी ॥ भोगमोक्षप्रदायिनी ॥ नमनतिच्याचरणासी ॥१॥ स्कंदम्हणेधारासुरें ॥ युद्धींजिंकूनीदेवसारे ॥ राज्यभ्रष्टकेलेंअसुरें ॥ सर्वदेवासीजेधवां ॥२॥ तेव्हांसर्वदेवामिळून ॥ ब्रह्मासीगेलेशरण ॥ सत्यलोकांसीजाऊन ॥ सांगतीगार्‍हाणेंदैत्याचें ॥३॥ म्हणतीधारासुरेंत्रासिलें ॥ युद्धीआम्हांसीजिंकिलें ॥ आम्हींसीस्थानभ्रष्टकेलें ॥…