दत्त चरित्र, ओवीबद्ध सूची
पारायण महात्म्य व नियमदत्त महात्म्य* दत्त माहात्म्य हा ग्रंथ अतिशय सामर्थ्यशाली आणि दत्त महाराजांचे सान्निध्य असलेला असा आहे, थोरल्या महाराजानी दत्त महाराजानां मागतो मी पसरुनी हात । ह्या ग्रंथी सतत सान्निध्य ठेवी ।। अशी विनवणी केली आहे. एकावन्न अध्याय आणि…
