Category ज्ञानेश्वरी-पारायण-प्रत

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ३२६ ते ३५० पहा.

326-6आम्ही साधन हें जें सांगितलें । तेंचि शरीरीं जिहीं केलें । ते आमुचेनि पाडें आले । निर्वाळलेया ॥326॥आम्ही हे जे अष्टांगयोगाचे साधन सांगितले,ते स्वतः शरीराने जे करितात, ते योगाने तयार झाल्यामुळे माझ्याच योग्यतेस येतात.327-6परब्रह्माचेनि रसें । देहाकृतीचिये मुसें । वोतींव…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ३०१ ते ३२५ पहा.

301-6ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये । मारुत ऐसें नाम होये । परि शक्तीपण तें आहे । जंव न मिळे शिवीं ॥301॥त्या वेळी कुंडलिनी हे नाव राहत नाही, तिला मरुत म्हणजे वायूमय हे नाव प्राप्त होते. जोपर्यँत ती शिवाशी एकरूप…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी २७६ ते ३०० पहा.

276-6घोषाच्या कुंडी । नादचित्रांची रुपडीं । प्रणवाचिया मोडी । रेखिलीं ऐसीं ॥276॥घोषच्या कुडीत ध्वनी व नादरूपी ओंकाराच्या आकाराची अनेक रूपे उमटतात.277-6हेंचि कल्पावें तरी जाणिजे । परि कल्पितें कैचें आणिजे । तरी नेणों काय गाजे । तिये ठायीं ॥277॥याची कल्पना केली,…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी २५१ ते २७५ पहा.

251-6जैसी आभाळाची बुंथी । करुनि राहे गभस्ती । मग फिटलिया दीप्ति । धरूं नये ॥251॥सुर्यासमोर ढगांचे आवरण आले असता त्याचे तेज झाकलेले असते आणि ढग दूर गेल्यावर त्याचे तेज आवरून धरता येत नाही.252-6तैसा आहाचवरि कोरडा । त्वचेचा असे पातवडा ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी २२६ ते २५० पहा.

226-6तेथ नक्षत्र जैसें उलंडलें । कीं सुर्याचें आसन मोडलें । तेजाचे बीज विरुढलें । अंकुरेशीं ॥226॥त्या वेळी नक्षत्र तुटून पडतेवेळी जसे तेजस्वी दिसते अथवा सूर्याने आपले आसन सोडून खाली यावे, अथवा तेजाचे बीज अंकुरासहित विकसित व्हावे,227-6तैशी वेढियातें सोडती । कवतिकें…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी १७६ ते २०० पहा.

176-6बहुत करुनि निःशद्ब । दाट न रिगे श्वापद । शुक हन षट्पद । तेउतें नाहीं ॥176॥ते स्थान बहुत करून निःशब्द असावे, तेथे हिंस्त्र पशुंचा प्रवेश नसावा, आवाज करणारे पोपट व इकडे तिकडे फिरणारे भ्रमर नसावेत.177-6पाणिलगें हंसें । दोनी चारी सारसें…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी १५१ ते १७५ पहा.

151-6म्हणे जें जें हा अधिष्ठील । तें आरंभींच यया फळेल । म्हणौनि सांगितला न वचेल । अभ्यासु वायां ॥151॥भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हा अर्जुन ज्या ज्या साधनांचे आचरण करेल, ते ते साधन त्याला प्रारंभी फळ देईल; म्हणून याला सांगितलेला अभ्यास वाया…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी १२६ ते १५० पहा.

126-6यावरी बाप पुण्यपवित्र । जगीं भक्तिबीजासि सुक्षेत्र । तो कृष्णकृपे पात्र । याचिलागीं ॥126॥याप्रमाणे तो अर्जुन पुण्याने धन्य असून पवित्र आहे, या जगात भक्तिरूप बीज पेरण्यासाठी त्याची हृदयरुपी भूमी उत्तम आहे; आणि म्हणूनच तो भगवान श्रीकृष्णाच्या कृपेला पात्र झाला आहे.127-6हो…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी १०१ ते १२५ पहा.

101-6ऐसेनि प्रतीती हे गवसे । ऐसा अनुभव जयातें असे । तोचि समबुध्दी हें अनारिसें । नव्हे जाणें ॥101॥अशा अतिव्यापक ज्ञानाने हे सारे विश्व व्यापलेले आहे, असा ज्याला ब्रम्हानुभव आहे, तो सर्वत्र समप्रमाणात चैत्यन्य पाहणारा योगारूढ आहे, असे जाणावे. या माझ्या…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ७६ ते १०० पहा.

76-6जैसी ते शुकाचेनि आंगभारें । नळिका भोविन्नली एरी मोहरें । तेणें उडावें परी न पुरे । मनशंका ॥76॥पारधी हा पोपटाला पकडण्यासाठी दोरीत नळी ओवून झाडाला बांधतो. पोपट त्यावर बसतात. नळी कोणत्या तरी एका बाजूला फिरते. त्यावेळी वास्तविक पाहता पोपटाने उडून…