Category ज्ञानेश्वरी-पारायण-प्रत

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा ओवी ७६ ते १०० पहा.

76-7उदोअस्ताचे लोंढे । पाडीत जन्ममृत्यूचे चोंढे । जेथ पांचभौतिक बुडबुडे । होती जाती ॥76॥उदय आणि अस्त यांच्या लोंढ्यांनी जन्ममरणांचे धोंडे पडुन त्या ठिकाणी पंचमहाभुतात्मक शरीररुप बुडबुडे उत्पन्न होतात व लय पावतात.77-7सम्मोह विभ्रम मासे । गिळिताती धैर्याचीं आविषें । तेथ देव्हडे…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा ओवी ५१ ते ७५ पहा.

51-7ऐसा नियतु कां कंदर्पु । जो भूतां यां बीजरूपु । तो मी म्हणे बापु । योगियांचा ॥51॥योग्यांचे जनक श्रीकृष्ण म्हणतात :- अशा नियमाने राहाणारा व प्राणिमात्रास बीजभूत असा काम, तो मी आहे.52-7हें एकैक किती सांगावें । आतां वस्तुजातचि आघवें ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा ओवी २६ ते ५० पहा.

26-7जें आंखूनि नाणें विस्तारी । पाठीं तयांची आटणी करी । माजीं कर्माकर्माचिया व्यवहारीं । प्रवर्तु दावी ॥26॥ती नाण्यांवर खुणा करून त्यांचा विस्तार करिते, व मागाहून त्यांची आटणी करिते; अशा प्रकारे कर्माकर्माप्रमाणे घडामोड करण्याची मायेची प्रवृत्ती आहे.27-7हें रूपक परी असो ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सातवा संपूर्ण

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा ओवी ७६ ते १०० पहा.…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा ओवी १ ते २५ पहा.

सार्थ श्रीज्ञानेश्वरी ॥ ॥ अथ सप्तमोऽध्यायः – अध्याय सातवा ॥ ॥ ज्ञानविज्ञानयोगः ॥अध्याय सातवाश्रीभगवानुवाच :मय्यासक्तमना: पार्थ योगं युञ्जन्मदाश्रय: ।असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ॥7.1॥ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषत: ।यज्ज्ञात्वा नेहभूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते ॥7.2॥1-7आइका मग तो अनंतु । पार्थातें असे म्हणतु । पै…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ४७६ ते ४९७ पहा.

476-6अथवा निलागें निसरडा । तपोदुर्गाचा आडकडा । झोंबती तपिये चाडा । जयाचिया ॥476॥अथवा ज्याच्या प्राप्तीसाठी तपस्वी लोक निराश्रित व निसरडे झालेल्या अशा तपोरूप पर्वताच्या तुटलेल्या कड्यावरुन प्रवास करितात,477-6जें भजतियांसी भज्य । याज्ञिकांचे याज्य । एवं जें पूज्य । सकळां सदा…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ४५१ ते ४७५ पहा.

451-6जे विवेकग्रामींचां मुळीं । बैसले आहाति नित्य फळीं । तया योगियांचिया कुळीं । जन्म पावे ॥451॥आणि जे विचार वृक्षाच्या मुळापाशी बसून ब्रह्मरूप नित्य फळांचे सेवन करतात, अशा योग्यांच्या कुलांत तो (योगभ्रष्ट)पुरुष जन्म घेतो.452-6मोटकी देहाकृती उमटे । आणि निजज्ञानाची पाहांट फुटे…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ४०१ ते ४२५ पहा.

401-6तो पंचात्मकीं सांपडे । तरी मग सांग पा कैसेनि अडे । जो प्रतीतीचेनि पाडें । मजसी तुके ॥401॥तो पंचमहाभुतात्मक शरीरांत जरी सापडला, तरी मग तो स्वस्वरूपास येण्याला कसा बरे प्रतिबंध पावेल? कारण, अनुभवाच्या योगाने माझी एकता पावतो,402-6माझें व्यापकपण आघवें ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ३७६ ते ४०० पहा.

376-6हा विषयातें निमालिया आइके । इंद्रियें नेमाचिया धारणीं देखे । तरी हियें घालूनि मुके । जीवितांसी ॥376॥विषय लय पावले असे या संकल्पाने ऐकले, व इंद्रिये नियमितपणाने वागतात असे पाहीले, म्हणजे त्याची छाती फुटून जाऊन हा जीवाला मुकतो.377-6ऐसें वैराग्य हें करी…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ३५१ ते ३७५ पहा.

351-6जागणें जरी जाहलें । तरी व्हावे तें मितलें । येतुलेनि धातुसाम्य संचले । असेल सहजें ॥351॥जाग्रण जरी करावयाचे झाले तरी ते नियमित वेळेपर्यंत करावे. अशा नियमित रीतीने आचरण केल्यावर शरीरांतील रक्तादिक सप्तधातू समतोल राहतील.352-6ऐसें युक्तीचेनि हातें । जें इंद्रियां वोपिजे…