Category ज्ञानेश्वरी-पारायण-प्रत

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी ७६ ते १०० पहा.

76-8डोळां जें देखावें । कां कानी हन ऐकावें । मनीं जें भावावें । बोलावें वाचे॥76॥डोळ्यांनी जे पहावे किंवा कानांनी जे ऐकावे, मनाने जे चिंतावे अथवा वाचेने जे बोलावे,77-8तें आतं बाहेरि आघवें । मीचि करूनि घालावें । मग सर्वीं काळीं स्वभावें…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी ५१ ते ७५ पहा.

51-8मग मनप्राण आणि संयमु । हाचि हवनसंपदेचा संभ्रमु । येणें संतोषविजे निर्धूमु । ज्ञानानळु ॥51॥मग, मन व प्राण यांचा निग्रह हीच होमाच्या द्रव्याची तयारी, इने, धुराशिवाय निर्दोप जो ज्ञानाग्नि त्याचा संतोष करितात.52-8ऐसेनि हें सकळ ज्ञानी समर्पे । मग ज्ञान तें…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी २६ ते ५० पहा.

26-8तैसें समविषमत्व नेणों कैचें । वांयांचि चराचर रचे । पाहतां प्रसवतिया योनीचे । लक्ष दिसती ॥26॥त्याचप्रमाणे, स्थावरजंगम विश्वाची रचना सहज होऊन त्यांत अधिकउणेपणा कसा होतो, हे समजत नाही; परंतु पाहूं गेले असता लक्षावधि जाति उत्पन्न झालेल्या दिसतात.27-8येरी जीवभावाचिय पालविये ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी १ ते २५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी: ॥ अथ अष्टमोऽध्यायः ॥ अध्याय आठवा ॥ अक्षरब्रह्मयोग ॥अध्याय आठवाअर्जुन उवाचःकिं तद् ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम ।अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते॥8.1॥1-8मग अर्जुनें म्हणितलें । हां हो जी अवधारिले । जे म्यां पुसिले । ते निरूपिजो ॥1॥मग अर्जुन…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय आठवा संपूर्ण

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी ७६ ते १०० पहा.…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा ओवी २०१ ते २१० पहा.

201-7तेविंचि अर्थाची चाड मज आहे । तें सांगतांही वेळु न साहे । म्हणूनि निरूपण लवलाहें । किजो देवा ॥201॥त्या शब्दांचा अर्थ समजण्याची मला फार इच्छा आहे असे म्हणण्यांत जो वेळ चालला आहे, तोही मला सहन होत नाही. म्हणून, देवा लवकर…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा ओवी १७६ ते २०० पहा.

176-7तया तो प्रयत्नुचि एके वेळे । मग समग्रें परब्रह्में फळे । जया पिकलेला रसु गळे । पूर्णतेचा ॥176॥त्यांना त्याचा तो प्रयत्न फलद्रूप होऊन ब्रह्मप्राप्ती होते, व पिकलेल्या फळांच्या रसाप्रमाणे ते पूर्णतेस पावतात.177-7ते वेळीं कृतकृत्यता जग भरे । तेथ अध्यात्माचें नवलपण…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा ओवी १५१ ते १७५ पहा.

151-7परी तैसें ते न करिती प्राणिये । वायां आपुलां हितीं वाणिये । पै पोहताति पाणियें । तळहातिंचेनि ॥151 ॥पण प्राणी तसें करीत नाहीत, आणि फुकट आपल्या हिताचे नुकसान करुन घेऊन (इतर देवतांच्या पूजनाने अल्प फलप्राप्ती करून घेऊन) तळहातावरच्या पाण्यांत पोहल्याप्रमाणे…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा ओवी १२६ ते १५० पहा.

126-7येऱ्हवीं ज्ञानिया जो म्हणिजे । तो चैतन्यचि केवळ माझें । हें न म्हणावें परी काय कीजे । न बोलणें बोलों ॥126॥येऱ्हवी ज्ञानी ज्याला म्हणतात; तो केवळ माझा जीव की प्राण होय. हे सांगू नये, पण काय करावे? ही न बोलण्याची…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा ओवी १०१ ते १२५ पहा.

101-7ते उपरतीचां वांवीं सेलत । सोहंभावाचेनि थावें पेलत । मग निघाले अनकळित । निवृत्तितटीं ॥1॥हात टाकीत ‘अहंब्रह्म ‘ या भावाच्या बळावर पोहून निवृत्तिरूपी तटावर निर्विघ्नपणे निघतात.102-7येणें उपायें मज भजले । ते हे माझी माया तरले । परी ऐसे भक्त विपाइले…